Shuru
Apke Nagar Ki App…
क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले
Mansoor Shaikh
क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले1
- पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन. पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन. लोणंद शहरात सहा ऑगस्ट रोजी तरुण भारत चे पत्रकार गणेश भंडलकर येथील प्रभाग क्रमांक 12 येथे बातमी संकलन करण्यासाठी गेले असता तेथे नगरसेविकेचा मुलगा असगर इनामदार यांनी फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी अटकाव करून शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे त्याप्रकरणी सपोनी शिवाजी जायपत्रे यांना निवेदन देऊन निपक्ष चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे1
- राशीन येथे स्व. बापूसाहेब देशमुख (आप्पा) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1
- गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात? पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे. गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.1
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामती मध्ये आगमन होताच फुलांची उधळण करून स्वागत केले.1
- चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.1