logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राशीन येथे स्व. बापूसाहेब देशमुख (आप्पा) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

21 hrs ago
user_Rushikesh pawar
Rushikesh pawar
Local News Reporter कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
21 hrs ago

राशीन येथे स्व. बापूसाहेब देशमुख (आप्पा) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामती मध्ये आगमन होताच फुलांची उधळण करून स्वागत केले.
    1
    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामती मध्ये आगमन होताच फुलांची उधळण करून स्वागत केले.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक - उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    1
    कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक
- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    5 hrs ago
  • गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात? पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे. गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    1
    गंगाधाम चौकात ट्राफिक पोलिस गायब; पावतीसाठी मात्र कर्मचारी तैनात?
पुणे : गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका असताना पहिल्या छायाचित्रात चौकात ट्राफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. मात्र, चौकाच्या पुढे मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करून पावती देण्यासाठी तीन महिला वाहतूक कर्मचारी तैनात असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे.
गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत अपघातप्रवण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी-कर्मचारी का दिसत नाहीत आणि कारवाईसाठी पुढील ठिकाणीच कर्मचारी का तैनात आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सुनील तटकरेंबाबत रुपाली ठोंबरेचं खळबळजनक विधान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रुपाली ठोंबरे यांनी नेमका काय दावा केलाय.?
    1
    सुनील   तटकरेंबाबत   रुपाली ठोंबरेचं   खळबळजनक  विधान.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रुपाली ठोंबरे यांनी नेमका काय दावा केलाय.?
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले..
    1
    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले..
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक - उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    1
    कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक
- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    5 hrs ago
  • “दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
    1
    “दारू दुकान, हॉटेल, बारसह अवैध व्यवसायांना परवान्याची मागणी; कंटोन्मेंट बोर्डाविरोधात आंदोलन”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
    1
    चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला,काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर!
पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना  म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.