logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

16 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
16 hrs ago

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी - अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती). तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६). प्रकरणाची पार्श्‍वभूमी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच पडताळणी व सापळा कारवाई: तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई: आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती) पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक) सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी - अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती). तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६). प्रकरणाची पार्श्‍वभूमी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच पडताळणी व सापळा कारवाई: तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई: आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती) पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक) सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते
    2
    अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई 

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी -
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी 
आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी 

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती).
तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६).
प्रकरणाची पार्श्‍वभूमी:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच पडताळणी व सापळा कारवाई:
तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
पुढील कारवाई:
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये 
मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती)
पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक)
सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव
सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते


अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई 
अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
मनोज मेळे प्रतिनिधी/अंजनगाव सुर्जी -
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी 
आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहुयात आजची रंगेहाथ लाच स्वीकारल्याची धक्कादायक बातमी 
अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोपी रविंद्र बाबुजी दारसिंबे (वय ५४, पद: विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती).
तक्रारदार: ५३ वर्षीय नागरिक राहणार गाडगेबाबा शिक्षक कॉलनी, दर्यापूर यांनी प्रतिबंधक भागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आपला रचून कारवाई करण्यात आली कारवाईचे ठिकाण व वेळ: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी (दिनांक ११ ऑगस्ट २०२६).
प्रकरणाची पार्श्‍वभूमी:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या देयकाची (बिल) टिप्पणी तयार करून नोटशीटवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी रविंद्र दारसिंबे यांनी तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच पडताळणी व सापळा कारवाई:
तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे नोंदवली. ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी रविंद्र दारसिंबे यांना २,००० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
पुढील कारवाई:
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी (अमरावती ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहस्तोवर सुरू होती हया कारवाईमध्ये 
मार्गदर्शक बापू बांगर (पोलीस अधीक्षक, अमरावती)
पर्यवेक्षक अधिकारी: राजेश राठोड (पोलीस उपअधीक्षक)
सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक निलिमा सातव
सापळा पथक: पोलीस निरीक्षक निलिमा सातव, पोलिस हवालदार सुधीर चर्जन, पोलिस शिपाई. उपेंद्र थोरात हे उपस्थित होते
    user_बहुजन इंडिया न्यूज टुडे
    बहुजन इंडिया न्यूज टुडे
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    53 min ago
  • चिकणी डोमगा रोड ची दुरवस्था बस ल ये जा करण्यास खूप हलाखीचे झाले व विद्यार्थ्यास खूप त्रास chkni ते domga या रस्त्यावरून महामंडळ ची बस चालते त्या बसणी चार गावचे विद्यार्थी नेर ल शिक्षणा साठी जाते पण आज त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे
    4
    चिकणी डोमगा रोड ची दुरवस्था बस ल ये जा करण्यास खूप हलाखीचे झाले व विद्यार्थ्यास खूप त्रास
chkni ते domga या रस्त्यावरून महामंडळ ची बस चालते त्या बसणी चार गावचे विद्यार्थी नेर ल शिक्षणा साठी जाते पण आज त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे
    user_Ankush Thavkar
    Ankush Thavkar
    नेर, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात अकोट तालुका प्रतिनिधी.... दिनांक ११/०८/२०२६ रोजी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते पो.स्टे. अकोट शहर जि. अकोला यांना गुप्त माहीती मिळाली की, कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि.जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे.इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे.इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, मा.उप.विभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर जुनघरे, डी.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली
    4
    पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात
पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात
अकोट तालुका प्रतिनिधी.... 
दिनांक ११/०८/२०२६ रोजी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते पो.स्टे. अकोट शहर जि. अकोला यांना गुप्त माहीती मिळाली की, कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि.जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे.इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे.इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, मा.उप.विभागीय पोलीस अधिकारी  निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर जुनघरे, डी.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • PDKV Project Affected Farmers Protest | पंदेकृवि प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा Anchor: अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत.. कृषी विद्यापीठासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्याने त्यांच्या माथी प्रकल्पग्रस्ताचा शिक्का लागला. त्यांच्या संसाराला लागलेले ग्रहण दूर झाले नाही. शासन व प्रशासनाच्या कात्रीत सापडल्यामुळे जीवनाची होरपळ सुरूच आहे.. दरम्यान आज पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) ११५ बनावट देयकांच्या माध्यमातून सुमारे ३८ लाख ७३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, १३८ फाईल्स गहाळ झाल्या आहेत. या घोटाळ्यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व कुलसचिव यावर मौन बाळगून असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...
    2
    PDKV Project Affected Farmers Protest | पंदेकृवि प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
Anchor: अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत.. कृषी विद्यापीठासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्याने त्यांच्या माथी प्रकल्पग्रस्ताचा शिक्का लागला. त्यांच्या संसाराला लागलेले ग्रहण दूर झाले नाही. शासन व प्रशासनाच्या कात्रीत सापडल्यामुळे जीवनाची होरपळ सुरूच आहे.. दरम्यान आज पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) ११५ बनावट देयकांच्या माध्यमातून सुमारे ३८ लाख ७३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, १३८ फाईल्स गहाळ झाल्या आहेत. या घोटाळ्यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व कुलसचिव यावर मौन बाळगून असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार
    1
    सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार
    user_Irfan Shaikh
    Irfan Shaikh
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
    1
    आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी

मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

मोदी हॉस्पिटलपासून बडनेरा आठवडी बाजार व चमननगरपर्यंत पाहणी; आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.