पीपल्स कॉलेज, नांदेड येथे महिला दिनाचा कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध! नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पीपल्स कॉलेज, नांदेड येथे महिला दिनाचा कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध! नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना
व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स
कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम
तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
- 🚨 मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकून पाच लोखंडी हॉपर ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. #Mudkhed #Nanded #SandMining #IllegalSandMining #PoliceAction #MaharashtraPolice #NandedNews #MarathiNews #GodavariRiver #BreakingNews1
- नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.4
- रेल्वेचा प्रश्न संसदेत मांडल्याबद्दल खासदार साहेबांचे रेल्वे संघर्ष समितीकडून मनस्वी अभिनंदन. शुरु लोकल न्युज चा इफेक्ट रेल्वे संदर्भात प्रसारीत होत असलेल्या बातम्यांना खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुद्दा संसदेत मांडुन दिले न्याय. लातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधन (Bodhan – Latur Road) रेल्वे मार्ग हा विशाखापट्टणम (व्हिजाग) बंदराशी कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जातो, विशेषतः महाराष्ट्र आणि तेलंगणातील मराठवाडा-उत्तर कर्नाटक भागातील शेतमाल, खनिजे आणि औद्योगिक मालाच्या निर्यात-आयातसाठी. कनेक्टिव्हिटी कशी होईल? हा नवीन मार्ग South Central Railway (SCR) अंतर्गत येतो, जो विशाखापट्टणम बंदराशी थेट जोडलेला आहे (व्हिजाग हे SCR चे प्रमुख भाग आहे). सध्याचा मार्ग: लातूर रोड → मुदखेड → परभणी → नांदेड → मुंबई/हैदराबाद मार्गे व्हिजागला जातो – हा लांब आणि वळसा घालणारा आहे. नवीन मार्ग पूर्ण झाल्यास: लातूर रोड → बोधन → निजामाबाद/कामारे → सिकंदराबाद/काजीपेट → विशाखापट्टणम असा थेट आणि कमी अंतराचा पर्याय मिळेल. यामुळे १००-२०० किमी अंतर वाचेल आणि वेळ कमी होईल. प्रमुख फायदे: विशाखापट्टणम बंदर हे भारतातील प्रमुख कोळसा, लोखंडी खनिजे, उर्वरित तेल, खते आणि कंटेनर हँडलिंग बंदर आहे. मराठवाड्यातील साखर, डाळी, कापूस, सोयाबीन सारख्या शेतमालाची थेट निर्यात व्हिजागमार्गे शक्य होईल. कॉन्कण बंदर (जसे रत्नागिरी, जेएनपीटी) सोबत पर्यायी लिंक मिळेल, ज्यामुळे व्यापार वाढेल. स्थानिक स्तरावर: जळकोट, मुखेड, बिलोली, नरसी, देगलूर सारख्या भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बंदर कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल आणि रोजगार वाढेल. नवीनतम अपडेट्स (मार्च २०२६ पर्यंत) काही सोशल मीडिया आणि स्थानिक अपडेट्स (उदा. TheMahaIndex वरून) नुसार, हा मार्ग विशाखापट्टणम आणि कॉन्कण बंदरांशी क्रिटिकल लिंक म्हणून पाहिला जात आहे, ज्यामुळे व्यापार आणि पर्यटन वाढेल. माती परीक्षण (soil testing) सुरू असताना हे फायदे हायलाइट केले जात आहेत. DPR आणि सर्वेक्षण प्रक्रियेत हे कनेक्टिव्हिटी फायदे मुख्य कारण म्हणून नमूद आहेत. व्हिजाग बंदराची रेल्वे कनेक्टिव्हिटी आधीच मजबूत आहे (१८५+ किमी अंतर्गत रेल्वे ट्रॅक), आणि RVNL सारख्या संस्था तेथे नवीन ब्रिज/मल्टीमॉडल सुविधा विकसित करत आहेत – ज्यामुळे नवीन लाइन जोडल्यास फायदा होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मराठवाडा-तेलंगणा भागाला पूर्व किनारपट्टीच्या प्रमुख बंदराशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. सद्य: हे प्रोजेक्ट DPR/सर्वे टप्प्यात आहे, पण स्थानिक खासदार/आमदारांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळत आहे. जर विशाखापट्टणम बंदराच्या मालवाहतुकीचे आकडे, किंवा या मार्गाच्या विशिष्ट फायद्यांचे अधिक डिटेल्स हवे असतील तर सांगा! 🚆1
- प्रभाग 2 मे अली खान मित्र मंडळ और जाकेर लाला के और से इफ्तार दावत1
- Post by Mohsin ahmed khan7
- विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.1
- #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani1
- नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.4