logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड विरमगाव येथून शेळी चोरणाऱ्या दोन चोरांना अजिंठा पोलिसांनी केले अटक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील विरमगाव येथून शेळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना शेळीसह कासोद येथून अटक केली आहे

15 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
15 hrs ago

सिल्लोड विरमगाव येथून शेळी चोरणाऱ्या दोन चोरांना अजिंठा पोलिसांनी केले अटक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील विरमगाव येथून शेळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना शेळीसह कासोद येथून अटक केली आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन! तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    1
    तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन!
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 min ago
  • जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    1
    जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण


जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 min ago
  • भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला
    1
    भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली

चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला

भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली
चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
    1
    क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. . यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    1
    भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान
मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा.
कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
.  यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.
सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम 
असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे 
अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural Product Wholesaler कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    1
    आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’

राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले


आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’
राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    39 min ago
  • गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    1
    गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!

शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!
शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    1
    महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    15 hrs ago
  • जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
    1
    जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.