Shuru
Apke Nagar Ki App…
क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर1
- भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. . यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'1
- लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय लोकाला एक कोष्टक कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही2
- महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ1
- रोहिलागड दुमदुमले बैलगाडा शर्यतीच्या थराराने; अक्षय पाटील आणि अखिल पठाण यांच्या गाड्यांची बाजी!1
- अभिजित दिपकेच्या विरोधामध्ये CJP चे उपोषण, उपोषणकर्त्याना पोलिसांनी उपचारासाठी केले दाखल कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...1