Shuru
Apke Nagar Ki App…
लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
Sandip Rathod
लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'1
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर1
- भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. . यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा...... धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.1
- सिल्लोड विरमगाव येथून शेळी चोरणाऱ्या दोन चोरांना अजिंठा पोलिसांनी केले अटक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील विरमगाव येथून शेळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना शेळीसह कासोद येथून अटक केली आहे1
- हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- रोहिलागड दुमदुमले बैलगाडा शर्यतीच्या थराराने; अक्षय पाटील आणि अखिल पठाण यांच्या गाड्यांची बाजी!1
- मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन पोलिसांच्या ताब्यात शाश्वत आरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये बसले होते उपोषणाला ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा यलगार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात सुरू होते अन्नत्याग आंदोलन2