logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन पोलिसांच्या ताब्यात शाश्वत आरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये बसले होते उपोषणाला ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा यलगार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात सुरू होते अन्नत्याग आंदोलन

3 hrs ago
user_बोल बिंदास बोल
बोल बिंदास बोल
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन पोलिसांच्या ताब्यात शाश्वत आरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये बसले होते उपोषणाला ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा यलगार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात सुरू होते अन्नत्याग आंदोलन

More news from Maharashtra and nearby areas
  • लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय लोकाला एक कोष्टक कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही
    2
    लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय
लोकाला एक कोष्टक  कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Aurangabad, Maharashtra•
    12 hrs ago
  • महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    1
    महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    15 hrs ago
  • पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर :सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित “पंढरपूर सायकल वारी – २०२६” मध्ये उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून तब्बल ३३० किमीचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा गौरवशाली सत्कार सोहळा हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश अध्यात्म, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या पंढरपूर सायकल वारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६३ उत्साही सायकलस्वारांनी सहभागी होत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ३३० किमीचा आव्हानात्मक सायकल प्रवास पूर्ण केला. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करत या सायकलस्वारांनी पंढरपूर गाठले. तेथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता करण्यात आली. भक्ती आणि सायकलिंगचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६३ सायकलस्वारांचा गौरव इंद्रप्रस्थ लॉन येथे आयोजित दिमाखदार सत्कार सोहळ्यात सर्व ६३ सायकलस्वारांना पंढरपूर सायकल वारी पूर्णता प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व सायकलस्वारांचे अभिनंदन केले. ३३० किमीचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दाखविलेली चिकाटी, शारीरिक क्षमता, सायकलिंगप्रती निष्ठा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा याबद्दल आयोजकांच्या वतीने सायकलस्वारांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. “सायकलच्या चाकांसोबत आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संदेश पुढे नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासासाठी सर्व ६३ सायकलस्वारांचे हार्दिक अभिनंदन!” अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचे कौतुक केले. पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे पार पडलेला हा सोहळा Cyclist Foundation, Chhatrapati Sambhajinagarच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव जयंत सांगवीकर, खजिनदार डॉ. अरुण गावंडे आणि संचालक डॉ. प्रशांत महाले यांनी उपस्थित सायकलस्वारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकलस्वारांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आनंदोत्सवाच्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
    1
    पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार!
सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार!
सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर :सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित “पंढरपूर सायकल वारी – २०२६” मध्ये उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून तब्बल ३३० किमीचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा गौरवशाली सत्कार सोहळा हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश
अध्यात्म, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या पंढरपूर सायकल वारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६३ उत्साही सायकलस्वारांनी सहभागी होत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ३३० किमीचा आव्हानात्मक सायकल प्रवास पूर्ण केला.
शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करत या सायकलस्वारांनी पंढरपूर गाठले. तेथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता करण्यात आली. भक्ती आणि सायकलिंगचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
६३ सायकलस्वारांचा गौरव
इंद्रप्रस्थ लॉन येथे आयोजित दिमाखदार सत्कार सोहळ्यात सर्व ६३ सायकलस्वारांना पंढरपूर सायकल वारी पूर्णता प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व सायकलस्वारांचे अभिनंदन केले.
३३० किमीचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दाखविलेली चिकाटी, शारीरिक क्षमता, सायकलिंगप्रती निष्ठा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा याबद्दल आयोजकांच्या वतीने सायकलस्वारांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
“सायकलच्या चाकांसोबत आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संदेश पुढे नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासासाठी सर्व ६३ सायकलस्वारांचे हार्दिक अभिनंदन!” अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचे कौतुक केले.
पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे पार पडलेला हा सोहळा Cyclist Foundation, Chhatrapati Sambhajinagarच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव जयंत सांगवीकर, खजिनदार डॉ. अरुण गावंडे आणि संचालक डॉ. प्रशांत महाले यांनी उपस्थित सायकलस्वारांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकलस्वारांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आनंदोत्सवाच्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    15 hrs ago
  • खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू, *खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू* *हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,* छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू, हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते, ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, २२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, २३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, २४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६ ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
    1
    खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू,
*खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू*
*हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,*
छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू,
हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते,  ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, 
या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, 
२२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, 
२३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, 
२४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६  ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, 
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे. ❓ महत्त्वाचे प्रश्न न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे? ⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे. संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
    1
    ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा
ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे.
❓ महत्त्वाचे प्रश्न
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का?
महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का?
या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे?
⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर
या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही.
क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे.
संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
    user_क्राइम रिपोर्टर
    क्राइम रिपोर्टर
    Advertising Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन! तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    1
    तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन!
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 min ago
  • अभिजित दिपकेच्या विरोधामध्ये CJP चे उपोषण, उपोषणकर्त्याना पोलिसांनी उपचारासाठी केले दाखल कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    1
    अभिजित दिपकेच्या विरोधामध्ये CJP चे उपोषण, उपोषणकर्त्याना पोलिसांनी उपचारासाठी केले दाखल
कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.