पाचोरा शहर महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड पाचोरा शहर महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड आज रोजी उत्साह पूर्व वातावरणात राजीव गांधी टाऊन हॉल येथे महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची मीटिंग संपन्न झाली त्यामध्ये माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांची अध्यक्ष म्हणून सर्वांना मते निवड करण्यात आली तसेच विविध विषयावर विचार विनिमय करण्यात आले त्यामध्ये 11 एप्रिल सकाळी नऊ वाजता कृष्णापुरी मारुती मंदिरापासून ते महात्मा फुले स्मारक पर्यंत रॅली काढण्याचे ठरले तसेच संध्याकाळी जयंती मिरवणूक काढण्याचे ठरविले, दहा किंवा बारा तारखेला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान करण्याचे योजिले आहे तसेच विविध कार्यक्रम आयोजन करण्याचा मानस यावेळी समितीने व्यक्त केला या मीटिंगसाठी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये सुदर्शन महाजन, नगरसेवक अशोक पाटील, संतोष महाजन नगरसेवक प्रदीप वाघ, कन्हैया देवरे, सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, शरद गीते गंगाराम तेली ,रवींद्र बळीराम महाजन, नाना सांडू महाजन, प्रवीण पाटील, नथू महाजन, चिंधु मोकळ महाजन, संजय पाटील, जिभाऊ पाटील ,नितीन पाटील, प्रमोद महाजन, भूषण पाटील, सुनील दिलीप महाजन, दिनेश महाजन, तेजस जगताप, गजानन महाजन, पत्रकार राहुल महाजन, पत्रकार नंदू भाऊ शेलकर ,हर्षल खामकर, चेतन महाजन, गणेश पाटील ,शुभम महाजन, सुनील पाटील सर, पत्रकार योगेश पाटील, पत्रकार अनिल येवले, विजय जाधव ,भूषण चौधरी सुनील महाजन, वीरेंद्र पाटील, शरद पाटील, डॉक्टर संजय, जाधव ,रवींद्र महाजन, दिलीप महाजन, विठ्ठल महाजन कमलेश महाजन, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.1
- #marathi#newsjalna#1
- स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – शाहीन पटेल यांचा सन्मान”1
- धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.1