महिलादिनानिमित्त पाथ्रीकर कॅम्पस येथे नर्सेसचा सत्कार संपन्न बदनापूर, जिल्हा जालना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बदनापूर तालुक्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व नर्सेसचा सत्कार सोहळा निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमातच इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंगच्या प्रथम वर्षा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळा पार पडला. निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे अध्यक्ष डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येते. तसेच तळागाळात काम करणाऱ्या तालुक्यातील महिलांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई, सरपंच व डॉक्टरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या वर्षीही तोच पायंडा ठेवत तालुक्यातील वैद्यकीय सेवेत सेवाभाव जपणाऱ्या सर्व नर्सेसचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. २६/११ च्या आंतकवादी हल्ल्याच्या वेळी कामा हॉस्प्टिल येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या व नर्सिंगच्या आयकॉन अंजली कुलथे यांच्या हस्ते गौरवपत्र, भेटवस्तू देऊन सर्वांचा गौरव करण्यात आला. तालुक्यातील २५० हून अधिक महिलांचा या वेळी सत्कार करण्यात येऊन संगीत रजनी व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. याच कार्यक्रमाच इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंगच्या प्रथम वर्ष वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दीपप्रज्वलन व शपथविधी समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर, जालना जिल्हा बँकेच्या संचालक शितलताई कुचे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, वैद्यकीय विभागाच्या संचालिका तथा संस्थेच्या संचालिका डॉ. सोनाली अग्रवाल, संस्थेचे विश्वस्थ डॉ. एस. एस. शेख, डॉ. नाजमा खान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उपप्राचार्या दीपाली पवार यांनी तर संचलन डॉ. देवेंद्र देशमुख, प्रा. योगिराज मुळे, नितीन पवार, प्रा. फोके आदींनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून मोठया संख्येने महिलांची उपस्थिती होती.

- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- Post by Vijay Kidve1
- वेरूळ लेणी येथील विहंगम दृश्य1
- जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- Post by AMJ NEWS1
- शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है1
- महाराष्ट्र : बीड शहर के बालपीर इलाके में एक तेज रफ्तार ऑटो रिक्शा का आगे वाला पहिया अचानक निकल गया, जिसके बाद रिक्शा हवा में उछलते हुए अनियंत्रित होकर दोपहिया वाहनों से जा टकराया. इस दुर्घटना में रिक्शा में सवार महिलाओं समेत 3–4 लोग घायल हुए, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है1