logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजपने उमेदवार द्यावा, आमची तयारी आहे - संजय राऊत...... पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण

15 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
15 hrs ago

भाजपने उमेदवार द्यावा, आमची तयारी आहे - संजय राऊत...... पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले
    1
    भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़ दिनांक: 30 अप्रैल 2026 श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है। दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है। स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके। रिपोर्टर: राहिल शाह रायगड न्यूज़ 24
    1
    रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़
दिनांक: 30 अप्रैल 2026
श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित
Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है।
दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है।
स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके।
रिपोर्टर:   राहिल शाह
रायगड न्यूज़ 24
    user_RAIGAD NEWS 24
    RAIGAD NEWS 24
    Local News Reporter मुरुड, रायगड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
    1
    भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली.
या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते.
शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले.
डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दुल्हन सहित 3 लोगो की मौ-त, खुशियां बदल गई चीख़ पुकार में || Islamuddin khan
    1
    दुल्हन सहित 3 लोगो की मौ-त, खुशियां बदल गई चीख़ पुकार में || Islamuddin khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 min ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया
    1
    विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर
महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • torrent power se pareshan ek karkhana malik ne dekhiye kya keh diya
    1
    torrent power se pareshan ek karkhana malik ne dekhiye kya keh diya
    user_Maharashtra News1
    Maharashtra News1
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.