logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राजा रघुनाथराव विद्यालयात क्रीडा शिबिर संपन्न ;शिबिराचा लाभ झाल्याने शिबिरार्थी विद्यार्थी आनंदी विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.

8 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
8 hrs ago

राजा रघुनाथराव विद्यालयात क्रीडा शिबिर संपन्न ;शिबिराचा लाभ झाल्याने शिबिरार्थी विद्यार्थी आनंदी विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.
    3
    विक्रम शिंदे /भोर दि.30
भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गोदा-नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा येथे उत्साहात स्वागत 🚩 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा-नर्मदा जलयात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. वर्षी फाटा (खुशी पेट्रोलियम) येथे या जलयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे स्वागत करण्यात आले. मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते श्री. बापुसाहेब डी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📍स्थळ: वर्षी फाटा, धुळे 📅 प्रसंग: अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव #Godavari #Narmada #JalYatra #AhilyadeviHolkar #Maharashtra #Dhule #WaterConservation #Development #MarathiNews
    1
    गोदा-नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा येथे उत्साहात स्वागत 🚩
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा-नर्मदा जलयात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. वर्षी फाटा (खुशी पेट्रोलियम) येथे या जलयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे स्वागत करण्यात आले. मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते श्री. बापुसाहेब डी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍स्थळ: वर्षी फाटा, धुळे
📅 प्रसंग: अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव
#Godavari #Narmada #JalYatra #AhilyadeviHolkar #Maharashtra #Dhule #WaterConservation #Development #MarathiNews
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे… माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे… #पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी #PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे…
माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे…
#पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी
#PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चाकण: घरकुल प्रकल्पातील ३१ लाखांच्या प्लेट्स चोरणारी टोळी जेरबंद; सात जणांना अटक
    1
    चाकण: घरकुल प्रकल्पातील ३१ लाखांच्या प्लेट्स चोरणारी टोळी जेरबंद; सात जणांना अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
    1
    BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.