logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

10 hrs ago
user_News Katta Live
News Katta Live
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
10 hrs ago

बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण
    1
    पिंपरी चिंचवड :-
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला....
: संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना
#SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics
#संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले
    1
    भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • इचलकरंजीहून निघालेल्या वऱ्हाडी टेम्पो ट्रॅव्हलरला सांकेश्वरजवळ भरधाव कारची धडक बसल्याने एकवीस प्रवासी जखमी; परिसरात खळबळ.
    1
    इचलकरंजीहून निघालेल्या वऱ्हाडी टेम्पो ट्रॅव्हलरला सांकेश्वरजवळ भरधाव कारची धडक बसल्याने एकवीस प्रवासी जखमी; परिसरात खळबळ.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि: #primenews83 #breakingnews #hindinews #BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    1
    बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि:
#primenews83 #breakingnews #hindinews 
#BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..
    2
    असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..
    user_लोक कलम न्यूज
    लोक कलम न्यूज
    मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.