निवडणूक कर्तव्यावर असताना शिक्षकांना दमदाटी करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ; शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.
निवडणूक कर्तव्यावर असताना शिक्षकांना दमदाटी करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ; शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली
होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना
संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.
- Dhammaratan KapseShirur, Puneनिवडणूक कार्यक्रमाच्या कर्तव्यावर शिक्षक कर्मचारी असताना त्यांना, ड्युटीवर असताना पोलीस निरीक्षकाकडून दमदाटी जबरदस्ती चुकीने होत असेल तर कुठल्या प्रकारचा अन्याय कोणीही करू नये आणि लोकशाही जर असेल तर त्या गाढव पोलीस कर्मचाऱ्याला कळायला पाहिजे की आपण कायदा हातात घेत आहोत असे जर होत असेल तर शिक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही समाजाचा तिसरा डोळा आहात कोणत्याच गोष्टीची वाट पाहू नका त्याचा तिथेच नाय नट लावा अर्थात पोलिसांनी लोकशाही संपवलेली आहे हे सिद्ध होत आहे तुमच्या बोलण्यावरून कायदाच नसेल तर कायदा पाळायचे तरी कोणी,, 83291442009 hrs ago
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.3
- निफाड येथे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत पार पडला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तावित करारामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 📍 ठिकाण: निफाड, जि. नाशिक 📢 मुद्दा: भारत-अमेरिका व्यापार करार विरोध 🚜 आंदोलन: ट्रॅक्टर मोर्चा अशा महत्वाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #निफाड #TractorMorcha #YouthCongress #FarmersProtest #IndiaUSDeal #BreakingNews #MaharashtraNews #Nashik #शेतकरी #कृषी #TrendingNews #PoliticalNews #मराठीबातम्या #ViralNews #NewsUpdate1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे… माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे… #पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी #PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- चाकण: घरकुल प्रकल्पातील ३१ लाखांच्या प्लेट्स चोरणारी टोळी जेरबंद; सात जणांना अटक1
- BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.1