Shuru
Apke Nagar Ki App…
...त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही : खासदार सुप्रिया सुळे
NEWS 24 MAHARASHTRA
...त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही : खासदार सुप्रिया सुळे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले1
- गोदा-नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा येथे उत्साहात स्वागत 🚩 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा-नर्मदा जलयात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. वर्षी फाटा (खुशी पेट्रोलियम) येथे या जलयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे स्वागत करण्यात आले. मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते श्री. बापुसाहेब डी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📍स्थळ: वर्षी फाटा, धुळे 📅 प्रसंग: अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव #Godavari #Narmada #JalYatra #AhilyadeviHolkar #Maharashtra #Dhule #WaterConservation #Development #MarathiNews1
- पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.1
- भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.1
- BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- मुम्ब्रा में पटेली दिखाना पड़ा भरी,पुलिस ने लिया एक्शन || Islamuddin Khan1
- विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया1