पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’; रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे… माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे… #पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी #PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand

- मन्सूर शेखबारामती, पुणे, महाराष्ट्र💣7 hrs ago
- पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.1
- रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़ दिनांक: 30 अप्रैल 2026 श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है। दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है। स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके। रिपोर्टर: राहिल शाह रायगड न्यूज़ 241
- भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- मुम्ब्रा में पटेली दिखाना पड़ा भरी,पुलिस ने लिया एक्शन || Islamuddin Khan1
- विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया1