निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी निफाड येथे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत पार पडला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तावित करारामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 📍 ठिकाण: निफाड, जि. नाशिक 📢 मुद्दा: भारत-अमेरिका व्यापार करार विरोध 🚜 आंदोलन: ट्रॅक्टर मोर्चा अशा महत्वाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #निफाड #TractorMorcha #YouthCongress #FarmersProtest #IndiaUSDeal #BreakingNews #MaharashtraNews #Nashik #शेतकरी #कृषी #TrendingNews #PoliticalNews #मराठीबातम्या #ViralNews #NewsUpdate

- पिंपरी चिंचवड :- भाजपने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे. असा इशारा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मविआतील या फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे. असा इशारा राऊतांनी दिला.... : संजय राऊत - खासदार, ठाकरे सेना #SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #MVA #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #AmbadasDanve #Congress #PoliticalNews #BreakingNews #PimpriChinchwad #ElectionUpdate #IndianPolitics #संजयराऊत #शिवसेना_ठाकरेगट #भाजप #महाविकासआघाडी #विधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #अंबादासदानवे #काँग्रेस #राजकीयबातमी #ब्रेकिंगन्यूज #पिंपरीचिंचवड #निवडणूकअपडेट #राजकारण1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! 'टनटन' आणि 'लहरी' बाबाने महिलेला १.९० लाखांना लुटले1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.1
- रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़ दिनांक: 30 अप्रैल 2026 श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है। दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है। स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके। रिपोर्टर: राहिल शाह रायगड न्यूज़ 241
- भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- मुम्ब्रा में पटेली दिखाना पड़ा भरी,पुलिस ने लिया एक्शन || Islamuddin Khan1
- विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया1