Shuru
Apke Nagar Ki App…
वरूड पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी जळालेल्या मृतदेहाचा शोध; खुनाचा गुन्हा दाखल
Amravati News Update
वरूड पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी जळालेल्या मृतदेहाचा शोध; खुनाचा गुन्हा दाखल
- User9476Nandurbar, Maharashtra🤝12 hrs ago
- AjayKhamgaon, Buldhana😤14 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Labour addaa.1
- Post by Amravati News Update1
- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!1
- Story - सैलानीकडे जाणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले.. दोन भाविक ठार 16 जण जखमी ..1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- Post by Labour addaa.1