logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वॉल्टर स्पिंक यांचे अजिंठा संशोधन’ - शुभा खांडेकर यांचे व्याख्यान व चर्चासत्र ‘ प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि ग्रंथालय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉल्टर स्पिंक यांचे अजिंठा संशोधन’ या विषयावर शुभा खांडेकर यांचे व्याख्यान आणि त्यानंतर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत प्राच्यविद्या संशोधन संस्था, कला केंद्र, हाजुरी दर्गा रोड, उर्दू शाळा प्रांगण, लुईसवाडी, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. चर्चासत्रास प्रवेश विनामूल्य आहे. अजिंठा लेण्यांचे अग्रगण्य अभ्यासक प्रा. वॉल्टर एम. स्पिंक यांनी आयुष्यभर केलेले संशोधन ‘Revised Short Chronology’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या संशोधनामुळे अजिंठ्याच्या इतिहासाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन समोर आले आहेत. शुभा खांडेकर यांनी प्रा. स्पिंक यांच्या ‘Ajanta: History and Development’ या सात खंडांच्या ग्रंथमालिकेचे संक्षेपीकरण हाती घेतले असून, त्यासाठी त्यांना सुरुवातीला स्वतः प्रा. स्पिंक यांचे मार्गदर्शन लाभले. लेखन व इतर माध्यमांतून त्या स्पिंक यांचे अजिंठा संशोधन व्यापक जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. अजिंठ्यावरील त्यांचे दोन शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्या ‘आर्कियोगिरी’ या भारतीय इतिहास व पुरातत्त्वशास्त्रावरील पुस्तकाच्या लेखिका व व्यंगचित्रकार आहेत. अजिंठ्याच्या इतिहासातील नव्या संशोधनाची ओळख करून घेण्यासाठी आणि या विषयावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी इतिहास, पुरातत्त्व आणि सांस्कृतिक वारशात रस असलेल्या नागरिकांनी या विनामूल्य चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधीर बढे आणि सचिव श्री. गिरीश घाटे यांनी केले आहे.

21 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
21 hrs ago
51885227-7371-4d43-a8f1-e6463a4430ef

वॉल्टर स्पिंक यांचे अजिंठा संशोधन’ - शुभा खांडेकर यांचे व्याख्यान व चर्चासत्र ‘ प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि ग्रंथालय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉल्टर स्पिंक यांचे अजिंठा संशोधन’ या विषयावर शुभा खांडेकर यांचे व्याख्यान आणि त्यानंतर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत प्राच्यविद्या संशोधन संस्था, कला केंद्र, हाजुरी दर्गा रोड, उर्दू शाळा प्रांगण, लुईसवाडी, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. चर्चासत्रास प्रवेश विनामूल्य आहे. अजिंठा लेण्यांचे अग्रगण्य अभ्यासक प्रा. वॉल्टर एम. स्पिंक यांनी आयुष्यभर केलेले संशोधन ‘Revised Short Chronology’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या संशोधनामुळे अजिंठ्याच्या इतिहासाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन समोर आले आहेत. शुभा खांडेकर यांनी प्रा. स्पिंक यांच्या ‘Ajanta: History and Development’ या सात खंडांच्या ग्रंथमालिकेचे संक्षेपीकरण हाती घेतले असून, त्यासाठी त्यांना सुरुवातीला स्वतः प्रा. स्पिंक यांचे मार्गदर्शन लाभले. लेखन व इतर माध्यमांतून त्या स्पिंक यांचे अजिंठा संशोधन व्यापक जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. अजिंठ्यावरील त्यांचे दोन शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्या ‘आर्कियोगिरी’ या भारतीय इतिहास व पुरातत्त्वशास्त्रावरील पुस्तकाच्या लेखिका व व्यंगचित्रकार आहेत. अजिंठ्याच्या इतिहासातील नव्या संशोधनाची ओळख करून घेण्यासाठी आणि या विषयावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी इतिहास, पुरातत्त्व आणि सांस्कृतिक वारशात रस असलेल्या नागरिकांनी या विनामूल्य चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधीर बढे आणि सचिव श्री. गिरीश घाटे यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    1
    विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे 
इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    1
    पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    1
    भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    1
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 min ago
  • लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    1
    लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... 
ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    44 min ago
  • अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    1
    अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..!
मावळ, पुणे : 
अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २०  बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे...
: डॉक्टर रोहित काळे
#Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    32 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.