logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव कन्नड. गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव

21 hrs ago
user_अरबाज शेख. सावरगावकर
अरबाज शेख. सावरगावकर
Voice of people चौधरी वाडा, चाळीसगाव•
21 hrs ago

गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव कन्नड. गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव

More news from चाळीसगाव and nearby areas
  • कन्नड. गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव
    1
    कन्नड. गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people चौधरी वाडा, चाळीसगाव•
    21 hrs ago
  • मोटरसायकल जास्त वेळ उन्हात उभी असेल तर तीचे झाकण तिथे उघडू नका . जर गरम असतांनाच झाकण उघडले तर काय होते बघा व काळजी घ्या... 🙏
    1
    मोटरसायकल जास्त वेळ उन्हात उभी असेल तर तीचे झाकण तिथे उघडू नका .
जर गरम असतांनाच झाकण उघडले तर काय होते बघा व काळजी घ्या...  🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
    1
    धुळे जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक ८, हिंगलाज नगर, गली क्रमांक २ येथे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जर वेळेवर योग्य पाणीपुरवठा झाला नाही, तर येथील जनतेची अवस्था अतिशय वाईट होऊ शकते. पिण्याच्या पाण्याअभावी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
    1
    मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक ८, हिंगलाज नगर, गली क्रमांक २ येथे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जर वेळेवर योग्य पाणीपुरवठा झाला नाही, तर येथील जनतेची अवस्था अतिशय वाईट होऊ शकते. पिण्याच्या पाण्याअभावी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
    user_न्यूज जनता तक मालेगांव
    न्यूज जनता तक मालेगांव
    Local News Reporter मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Owaisi Ne Media Ko Lagayi Class! Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥
    1
    Owaisi Ne Media Ko Lagayi Class!
Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    1
    हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    1
    गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by अरबाज शेख. सावरगावकर
    1
    Post by अरबाज शेख. सावरगावकर
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people चौधरी वाडा, चाळीसगाव•
    1 day ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.