logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळ्यात उकाड्याचा भडका! तापमान 44 अंशांवर, नागरिक त्रस्त धुळे जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

11 hrs ago
user_Dhule News 24
Dhule News 24
Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
11 hrs ago

धुळ्यात उकाड्याचा भडका! तापमान 44 अंशांवर, नागरिक त्रस्त धुळे जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    2 hrs ago
  • Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
    1
    Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    1
    Post by शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    user_शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • 📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय? Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण. 👉 आजच Admission घ्या! Call 9372003644
    1
    📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय?
Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण.
👉 आजच Admission घ्या! Call 9372003644
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    1 hr ago
  • भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना ​भोकरदन: एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ​पाईपलाईन असूनही पाणी का नाही? ​मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ​प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत? ​या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत. ​"आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?" — संतप्त महिला रहिवासी ​नागरिकांचा इशारा ​जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.
    1
    भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना
​भोकरदन:
एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​पाईपलाईन असूनही पाणी का नाही?
​मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
​प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत?
​या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत.
​"आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?"
— संतप्त महिला रहिवासी
​नागरिकांचा इशारा
​जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न Bharat 24taas News
    1
    रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    20 hrs ago
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    2 hrs ago
  • गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    1
    गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिक RTO परिसरात उघडं चेंबर; तरुण पडला, नागरिकांनी वाचवला जीव #NashikNews #BreakingNews ----------------------------------------- नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. RTO कार्यालयाजवळील परिसरात उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. चेंबरवर कोणतेही झाकण नव्हते, तसेच कोणतीही सूचना फलकही लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट होत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तरुणाला बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात अशा उघड्या चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
    1
    नाशिक RTO परिसरात उघडं चेंबर; तरुण पडला, नागरिकांनी वाचवला जीव #NashikNews #BreakingNews 
-----------------------------------------
नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. RTO कार्यालयाजवळील परिसरात उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. चेंबरवर कोणतेही झाकण नव्हते, तसेच कोणतीही सूचना फलकही लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट होत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तरुणाला बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरात अशा उघड्या चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.