logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीणच्या वतीने विद्यार्थी पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने विद्यानिकेत इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रस्ता सुरक्षा परिवहन निरीक्षक किरण डोंगरे सहाय्यक परिवहन निरीक्षक कबीर हिवराळ यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

10 hrs ago
user_Nisha Jambhule
Nisha Jambhule
भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.... bhandara :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
    1
    29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन....
bhandara :-  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है। वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है।
    1
    वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता

भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है।

    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    1
    नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल

नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल
नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है।
पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई।
इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया।
मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी
इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी।
प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)—
हत्या (Murder)
हत्या का प्रयास (Attempt to Murder)
धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना
भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं
आधिकारिक प्रतिक्रिया :-
एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी।
जांच जारी :- 
घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा।
Vande Bharat News TV 24
Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief
(नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • साकोलीत मंदिराच्या परिसरात साहित्याची चोरी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
    1
    साकोलीत मंदिराच्या परिसरात साहित्याची चोरी

साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • काहीतरी वेगळे करण्याच्या नादात शहराची नेत्यांनी वाट लागली आहे. श्री सुधीर मोहोड उमरेड विधान सभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांचा आरोप भिवापूर । उमरेड सदर तिनही कामे हे योग्य नियोजना अभावी रखडले आहेत आपण काहीतरी वेगळे करत आहो हे दाखवण्याच्या नादात नेत्यांनी भिवापूर शहराची पूर्ण वाट लावली आहे त्यातच पुन्हा टक्केवारीचा सुद्धा प्रश्न असेलच बसस्थानकासाठी कित्येक व्यवसायिकांचे दुकाने हटवून त्यांना बेरोजगार करण्याच काम केलं परंतू त्या बस स्थानकाचा काही उपयोग शहराला झाला नाही. पोलीस भरती व सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल अतिशय आवश्यक असून ते काम पूर्ण करावे तसेच गार्डन सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी व बालगोपालांसाठी आवश्यक आहे ते सुद्धा काम पूर्ण झाले पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे हे सर्व प्रश्न लावून धरण्यात येईल. भिवापुरातल्या नेत्यांनी श्रेय वादाची लढाई थांबवून शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे
    1
    काहीतरी वेगळे करण्याच्या नादात शहराची नेत्यांनी वाट लागली आहे.
श्री सुधीर मोहोड उमरेड विधान सभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांचा आरोप
भिवापूर । उमरेड
सदर तिनही कामे हे योग्य नियोजना अभावी रखडले आहेत आपण काहीतरी वेगळे करत आहो हे दाखवण्याच्या नादात नेत्यांनी भिवापूर शहराची पूर्ण वाट लावली आहे त्यातच पुन्हा टक्केवारीचा सुद्धा प्रश्न असेलच                      बसस्थानकासाठी कित्येक व्यवसायिकांचे दुकाने हटवून त्यांना बेरोजगार करण्याच काम केलं परंतू त्या बस स्थानकाचा काही उपयोग शहराला झाला नाही. पोलीस भरती व सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल अतिशय आवश्यक असून ते काम पूर्ण करावे तसेच गार्डन सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी व बालगोपालांसाठी आवश्यक आहे ते सुद्धा काम पूर्ण झाले पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे हे सर्व प्रश्न लावून धरण्यात येईल. भिवापुरातल्या नेत्यांनी श्रेय वादाची लढाई थांबवून  शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    2
    नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल

नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल
नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है।
पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई।
इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया।
मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी
इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी।
प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)—
हत्या (Murder)
हत्या का प्रयास (Attempt to Murder)
धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना
भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं
आधिकारिक प्रतिक्रिया :-
एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी।
जांच जारी :- 
घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा।
Vande Bharat News TV 24
Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief
(नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • साकोली तालुक्यातील सुदरी येथील तलाव फूटला साकोली :- साकोली तहसील के अंतर्गत आने वाले सुंदरी ग्राम में बीती रात हुई तेज बारिश ने किसानों पर कहर बरपा दिया। ग्राम के तालाब की पार (बांध) टूट जाने से करीब 20 से 25 हेक्टेयर में लगी धान की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। इस घटना से 8 से 9 किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है। प्राप्त जानकारी के अनुसार, सुंदरी ग्राम के सर्वे क्रमांक 47, 48 और 49 स्थित तालाब की पार बीती रात अचानक हुई झमाझम बारिश के कारण टूट गई। पार टूटने के बाद तालाब का पानी और मिट्टी तेजी से खेतों में बह गई, जिससे धान की खड़ी फसल पूरी तरह नष्ट हो गई। देखते ही देखते किसानों की महीनों की मेहनत पर पानी फिर गया। इस प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों में विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, धीरज झोडे तथा शिवशंभू झोडे सहित अन्य किसान शामिल हैं। किसानों ने बताया कि इस वर्ष पहले ही अपेक्षा से कम बारिश होने के कारण वे चिंतित थे, और अब अचानक हुई तेज बारिश ने उनकी बची-खुची उम्मीद भी खत्म कर दी। घटना के बाद सुंदरी ग्राम पंचायत से किसानों ने मांग की है कि नुकसानग्रस्त फसलों का तत्काल पंचनामा किया जाए और उन्हें उचित मुआवजा प्रदान किया जाए। साथ ही तालाब की टूटी हुई पार की मरम्मत के लिए शासन स्तर पर निधि मंजूर कर जल्द से जल्द दुरुस्ती कार्य कराया जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके। किसानों का कहना है कि यदि समय रहते तालाब की पार
    1
    साकोली तालुक्यातील सुदरी येथील तलाव फूटला 

साकोली :- साकोली तहसील के अंतर्गत आने वाले सुंदरी ग्राम में बीती रात हुई तेज बारिश ने किसानों पर कहर बरपा दिया। ग्राम के तालाब की पार (बांध) टूट जाने से करीब 20 से 25 हेक्टेयर में लगी धान की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। इस घटना से 8 से 9 किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है।

प्राप्त जानकारी के अनुसार, सुंदरी ग्राम के सर्वे क्रमांक 47, 48 और 49 स्थित तालाब की पार बीती रात अचानक हुई झमाझम बारिश के कारण टूट गई। पार टूटने के बाद तालाब का पानी और मिट्टी तेजी से खेतों में बह गई, जिससे धान की खड़ी फसल पूरी तरह नष्ट हो गई। देखते ही देखते किसानों की महीनों की मेहनत पर पानी फिर गया।

इस प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों में विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, धीरज झोडे तथा शिवशंभू झोडे सहित अन्य किसान शामिल हैं। किसानों ने बताया कि इस वर्ष पहले ही अपेक्षा से कम बारिश होने के कारण वे चिंतित थे, और अब अचानक हुई तेज बारिश ने उनकी बची-खुची उम्मीद भी खत्म कर दी।

घटना के बाद सुंदरी ग्राम पंचायत से किसानों ने मांग की है कि नुकसानग्रस्त फसलों का तत्काल पंचनामा किया जाए और उन्हें उचित मुआवजा प्रदान किया जाए। साथ ही तालाब की टूटी हुई पार की मरम्मत के लिए शासन स्तर पर निधि मंजूर कर जल्द से जल्द दुरुस्ती कार्य कराया जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके।

किसानों का कहना है कि यदि समय रहते तालाब की पार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.