नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली
संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
- रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम... वर्धा हिंगणघाट आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, , शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली. सोनल पातोंड मॅडम, कोंडावार मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे, रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.1
- Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य1
- प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीणच्या वतीने विद्यार्थी पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने विद्यानिकेत इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रस्ता सुरक्षा परिवहन निरीक्षक किरण डोंगरे सहाय्यक परिवहन निरीक्षक कबीर हिवराळ यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव भिवापूर । उमरेड भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे." राजीव पोतदार यांनी केले कौतुक विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.1
- तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...1
- ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.1