किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम... वर्धा हिंगणघाट आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, , शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली. सोनल पातोंड मॅडम, कोंडावार मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे, रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

- किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम... वर्धा हिंगणघाट आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, , शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली. सोनल पातोंड मॅडम, कोंडावार मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे, रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.1
- Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य1
- नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)2
- रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव1
- नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)1
- दोन ट्रकच्या धडकेत ट्रक चालक जखमी; किनी-जवादे येथील घटना राळेगाव, दि. 28 जुलै : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनी-जवादे येथे आज (दि. 28 जुलै) सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान दोन ट्रकची धडक होऊन एक ट्रकचा चालक जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात गजेंद्र कृष्णा पाल (वय 26, रा. कानपूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी चालकाला तातडीने मदत करून पुढील उपचारासाठी करंजी येथील रुग्णालयात रवाना केले. असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे1