Shuru
Apke Nagar Ki App…
हदगाव येथे शिवसेना पक्षाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे भव्य दिव्य आयोजन हदगाव येथे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या वतीने सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील विवाह सोहळ्याला हदगाव हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे, हा विवाह सोहळा हदगाव येथील रामलीला मैदान येथे ठीक दुपारी एक वाजता होणार असून या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 30 जोडप्याचे लग्न लागणार आहे. हा विवाह सोहळा वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आल्याचे लोकनेते आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले तसेच नांदेड सह इतरही जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे.
Arvind D. Patil

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- हदगाव येथे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या वतीने सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील विवाह सोहळ्याला हदगाव हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे, हा विवाह सोहळा हदगाव येथील रामलीला मैदान येथे ठीक दुपारी एक वाजता होणार असून या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 30 जोडप्याचे लग्न लागणार आहे. हा विवाह सोहळा वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आल्याचे लोकनेते आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले तसेच नांदेड सह इतरही जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे.1