Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड - माजी मंत्री संजय बनसोडे यांची निवडी नंतर संजय बनसोडे काय म्हणाले ते पहा.
द महाराष्ट्र न्युज
लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड - माजी मंत्री संजय बनसोडे यांची निवडी नंतर संजय बनसोडे काय म्हणाले ते पहा.
More news from Maharashtra and nearby areas
- Post by GOSAVI. v. j.1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- Post by परळी वार्ता1
- Post by M G1
- Post by Saudagar Gaikwad1
- #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani1
- विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1