logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच सकाळी उघड झाले. यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांसोबत काही महिन्यांपासून वाद होते. या वादातून अनेक वेळा भांडण देखील झाली होते, दरम्यानच्या काळात या श्वानांनी केलेली घाण रस्त्यावर पडल्याने, त्यांना मारून टाकतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक रात्री या दोन श्वानांची हत्या झाल्याचा दिसून आलं, त्यावरून लोखंडे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर सिटीचौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

2 hrs ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
Aurangabad, Pune•
2 hrs ago

छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच

सकाळी उघड झाले. यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांसोबत काही महिन्यांपासून वाद होते. या वादातून अनेक वेळा भांडण देखील झाली होते, दरम्यानच्या काळात या श्वानांनी केलेली घाण रस्त्यावर पडल्याने, त्यांना मारून टाकतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक रात्री या दोन श्वानांची हत्या झाल्याचा दिसून आलं, त्यावरून लोखंडे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर सिटीचौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

More news from Pune and nearby areas
  • छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    छ संभाजीनगर 

सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद

ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
छ संभाजीनगर 
सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद
ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    34 min ago
  • 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    1
    📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦
वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा
तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत.
आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚
विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier
📞 Call Now / WhatsApp Now 9545789966
Hashtags:
#KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *​खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
    1
    *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल*

*​खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.
    1
    बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा!
पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप
    1
    लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    1
    ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    1
    आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    user_MG Patel
    MG Patel
    Business banking service गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...

पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती
ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    45 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.