साकोली : वैष्णवी कॉन्व्हेंटमध्ये भीषण आग — वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला साकोली शहरातील वैष्णवी कॉन्व्हेंट येथे दीपक रामटेके यांच्या राहते घरी आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी साधारण 12 वाजताच्या सुमारास घडलेली आग लागण्याची घटना काही क्षणांसाठी सर्वांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. शाळेच्या परिसरात अचानक फ्रीजमध्ये झालेल्या स्पार्कमुळे आग लागली आणि क्षणार्धात धुराचे लोट पसरू लागले. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना घडताच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र, संकटाच्या या क्षणी सामाजिक बांधिलकी जपत इंजि.संदीपभाऊ वासुदेव बावनकुळे, नगरसेवक प्रभाग क्रमांक ५ तथा गटनेता यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगर परिषद अग्निशामक दल, पोलीस स्टेशन तसेच इलेक्ट्रिक विभागाला कळवून मदतकार्याला वेग दिला. त्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे काही मिनिटांतच घटनास्थळी यंत्रणा दाखल झाली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला. त्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात भीती आणि अनिश्चितता होती, मात्र देवाच्या कृपेने आणि योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली. घटनेनंतर कैलास मेंढे व रोहित ऊके यांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. प्राथमिक तपासात ही आग फ्रीजमधील विद्युत स्पार्कमुळे लागल्याचे समोर आले असून, यावेळी उन्हाळ्यामध्ये गॅस सिलेंडर व फ्रीज तपासणी वेळोवेळी करून काळजी घ्यावी असे आव्हान इंजि.संदीप बावनकुळे नगरसेवक यांनी केले आहे

- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Ashlesh Made1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by मनिषा विजय काशीवार2