logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुक्ता कदम प्रकरणी मुदखेड पत्रकार संघाचा निषेध; गुन्हा मागे घेण्याची मागणी नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ग्राउंड रिपोर्टींग केल्याबद्दल पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याविरोधात मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदन देत हा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. नांदेड महानगरपालिका - २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाई, अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण व रस्त्यांचा प्रश्न इ. मुलभूत प्रश्नांवर बोट ठेवत वृतांकन केल्यानंतर दोन महिन्यांनीच मुक्ता कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हणत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील भोकर मतदार संघातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, माजी जिल्हा संघटक प्रतापराव देशमुख, संदीपकुमार देशमुख, रुकमाजी शिंदे, दिनेश शर्मा, अतिक अहमद, उत्तम हनुमंते, गंगाधर डांगे, जयराम वने, साहेबराव गागलवाड, साहेबराव हौसरे, संतोष सावंत, हाफिज खुरेशी, व्यंकटी मुंगल, मोहम्मद हकीम,संतोष दर्शनवाड, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

on 17 March
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
on 17 March
cbcfc533-29de-4173-9611-5c292d4e55a8

मुक्ता कदम प्रकरणी मुदखेड पत्रकार संघाचा निषेध; गुन्हा मागे घेण्याची मागणी नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ग्राउंड रिपोर्टींग केल्याबद्दल पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याविरोधात मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदन देत हा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. नांदेड महानगरपालिका - २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाई, अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण व रस्त्यांचा प्रश्न इ. मुलभूत प्रश्नांवर बोट ठेवत वृतांकन केल्यानंतर दोन महिन्यांनीच मुक्ता कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हणत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील भोकर मतदार संघातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, माजी जिल्हा संघटक प्रतापराव देशमुख, संदीपकुमार देशमुख, रुकमाजी शिंदे, दिनेश शर्मा, अतिक अहमद, उत्तम हनुमंते, गंगाधर डांगे, जयराम वने, साहेबराव गागलवाड, साहेबराव हौसरे, संतोष सावंत, हाफिज खुरेशी, व्यंकटी मुंगल, मोहम्मद हकीम,संतोष दर्शनवाड, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    1
    महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia
    1
    वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.
🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद
⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित
🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली
🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका
🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त
🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात
उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा
#Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी  मोठी गर्दी केली होती.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथील  संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    1
    शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा!
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे.
यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जय शिवराय! 🚩
#शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    1
    परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.