Shuru
Apke Nagar Ki App…
Today's History: 6 सितंबर को भारत और विश्व इतिहास की कुछ घटनाएं #thesankshep #6September #TodaysHistory #indiahistory #worldhistory #canadatv #atlanticocean #NuclearTests #TashkentDeclaration #Swaziland #ussr #DhanSinghThapa #BarakObama #DemocraticParty #generalknowledge #Evening
THEसंक्षेप
Today's History: 6 सितंबर को भारत और विश्व इतिहास की कुछ घटनाएं #thesankshep #6September #TodaysHistory #indiahistory #worldhistory #canadatv #atlanticocean #NuclearTests #TashkentDeclaration #Swaziland #ussr #DhanSinghThapa #BarakObama #DemocraticParty #generalknowledge #Evening
More news from Maharashtra and nearby areas
- Today's History: 6 सितंबर को भारत और विश्व इतिहास की कुछ घटनाएं #thesankshep #6September #TodaysHistory #indiahistory #worldhistory #canadatv #atlanticocean #NuclearTests #TashkentDeclaration #Swaziland #ussr #DhanSinghThapa #BarakObama #DemocraticParty #generalknowledge #Evening1
- "अतिरुस्टी पावसामुळे व हवे मुळे मेंढपाळ बांधव यांचे करी रुपागड,चीतरवाडी(भीली) येथे खुप नुकसान" "मेंढपाळ पुत्र आर्मी" चे तालुकाध्यक्ष श्री.पंजाब भाऊ महानर यांनी करी रुपागड,भीली इथे वाड्यावर जाऊन घटनस्थळाला भेट देऊन मेंढपाळाशी चर्चा केली व त्या चार दिवसात अतीरुस्टी पावसामुळे मेंढ्यांचे व त्यांच्या तंबू चे नुकसान झाले आहे तरी सुद्धा यां मेंढपाळ बांधव ला विश्वासात घेऊन सांगितले की तुम्हाला आथिर्क मदत पोहचणार हे मेंढपाळ बांधव (उन्हाळा,पावसाळा,हिवाळा) या सगळ्या ऋतू मध्ये मेंढ्या आणि बायको पोर घेऊन मेंढपाळ वणवण फिरत असतो,पोटाला पोटभर भाकर नाही मिळत पाणी नाही त्यात हे आजार व अतिरुस्टी पाऊस जगणं कठीण झालं मेंढपाळच.. महाराष्ट्र सरकार प्रशासनाला ला निवेदन आहे की लवकरात लवकर याची दखल घ्यावी व मेंढपाळ बांधवांना आर्थिक मदत द्यावी ...? 👉पाऊस व आजाराने नुकसान झालेल्यांची नावे व मेंढ्या ची संख्या: सहदेव पोकळे-50 देवराव महानर-126 बाळु मोरे-80 महादेव पोकळे-10 ज्योतीराम पोकळे-12 भाऊराव पोकळे-10 सावलीराम कारंडे -30 ताणू पिसाळ -35 ताणू मार्कड -40 नाना पिसाळ 18 भानू पिसाळ 10 नाना चांडे 11 बालम चांडे 10 400 च्या वर आकडा गेला आहे आणखी काही बांधव आहेत त्यांच्या ही मेंढ्या दगावल्या आहेत. पशुवैद्कीय अधिकारी यांनी मेंढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी करावयाचे औषध उपचार व लसीकरण करणे आवश्यक आहे, तसेच मेंढ्या मध्ये प्रतिकार शक्ती व रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी सतर्क राहून मेंढ्यांची काळजी घ्यावी व अल्कोहोल बेस कोणतंही लीवर टॉनिक देऊ नये असे पशु वैद्यकीय अधीकार्यनी सांगितले त्याचं मध्ये मेंढ्यावर आलेल्या आजाराची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश दांडले LDO डॉ.अबोली मॅडम व टीम संतोष पोहरकार प्रशांत सपकाळ गौरव पाकदूने घोंगे सर राजुभाऊ वायकर हे पुर्ण टीम सोबत घेऊन वाड्यावर आले होते त्या नंतर...अकोला येथील पण टीम वाड्यावर येऊन दि.31/08/2024 ला मेंढपाळ बांधव यांच्या वाड्यावर वीझीट दिली. डॉ.भुक्तारे साहेब DD डॉ.अर्बट साहेब DAHO डॉ.अखरते साहेब (विस्तार अधिकारी) डॉ.मंगेश दानदले साहेब LDO डॉ.अबोली मॅडम LDO डॉ.सचिन बचे साहेब .. यांनी दिली त्यांच्या सांगण्या नुसार इलाज सुरू आहे.इलाज सुरू असताना सुद्धा मेंढ्यांची मर्तुक सुरूच आहे कोणती ही औषध काम करत नाही.. दि.05/09/2024 ला तहसीलदार (श्री समाधान सोनोवणे साहेब) यांना निवेदन देऊन सूचना दिली आहे की त्यांनी वाड्यावर येऊन घटनास्थळी भेट द्यावी व ज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीत मदत करतात त्याच प्रमाणे आम्हा मेंढपाळ बांधव ला बळकट हाताने पुढे येऊन मेंढपाळ बांधव यांना आर्थिक मदत द्यावी... निवेदन देताना मेंढपाळ बांधव: "मेंढपाळ पुत्र आर्मी" चे 👉तालुका अध्यक्ष: पंजाब भाऊ महानर(हटकर) 👉सरपंच: सौ.योगिताताई भाऊराव पोकळे(धोंडाआखर) 👉किशोर मुंदला(उपसभापती,तेल्हारा) 👉 वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाअध्यक्ष : (अशोक दलोकर) 👇 महादेव पोकळे बाळु मोरे विठल मार्कड बालम चांडे भाऊराव पोकळे बोंदर कारंडे सहदेव पोकळे देवराव महानर ताणू मार्कड चींदू मार्कड नाना पिसाळ नाना चांडे भानू पिसाळ सोनु पिसाळ4
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा) हे आज 05 व 06 सप्टेंबर 2024 रोजी अमरावती येथे येत आहे. मंडळाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी शासकीय विश्राम गृह,अमरावती येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.1
- #अचलपूर : महाविकास आघाडीने राज्यसरकार विरोधात केले जोडो मारो आंदोलन #मालवण प्रकरण अद्याप थांबलं नाही, पुन्हा #अचलपूर शहरात आंदोलन महाविकास आघाडी वतीने महायुती सरकार विरोधात जोरदार आंदोलन जोडे मारो आंदोलन करून केला निषेध Anchor - #anvita_vaidya Edit - #anvita_vaidya Voice - #sonali_awalinkar Upload -1
- Achalpur - परतवाडा शहरातील चिखलदरा चौकात उडाला गोंधळ.1
- #MaharashtraLiveNews Amravati मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महाविकास आघाडीचे सरकारच्या विरोधात निदर्शन #MVMNews अमरावती : मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर मध्ये महाविकास आघाडी द्वारा जोडे मारो आंदोलन शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.याप्रसंगी संपूर्ण सत्तेत बसलेल्या महाराष्ट्र राज्यांच्या सरकारच्या विरोधात नारेबाजी सुद्धा करण्यात आली व तसेच या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व तसेच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, ईश्वरजी बुंदिले जिल्हा महासचिव, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष गजानन जाधव, आशिष शिरभाते दर्यापूर शहर तालुका अध्यक्ष काँग्रेस, व अरुण वानखडे माजी नगराध्यक्ष अचलपूर व बाळासाहेब हिंगणीकर माजी जिल्हा परिषद सदस्य, दिलीप चव्हाण,नितेश वानखडे युवा काँग्रेस प्रदेश सचिव, सागर काळे ,सागर देशमुख, दत्ता कुंभारकर,शिवाजीराव देशमुख.तसेच शिवसेना उद्धव गट चे तालुकाध्यक्ष सुनील पाटील डिके, गणेश राव राजुरकर ,प्रमोद देवरे ,योगेश बुंदे ,पंकज रेखे ,व संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.1
- #अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाड्यात पोलिसाच्या वाहनावर दगडफेक व जाळपोळ1
- शिव उद्योग सहकारी सेना तर्फे विविध योजना बद्दल मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...1