Shuru
Apke Nagar Ki App…
आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते ट्री मिक्स रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न. बदनापूर नगरपंचायत अंतर्गत शहरातील सह्याद्री हॉस्पिटल ते साई इंटरप्राईजेस या ट्री मिक्स रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची सोय अधिक सुकर होणार आहे. या प्रसंगी सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बदनापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून अशा अनेक कामांद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे असे आमदार नारायण कुचे यावेळी म्हणाले.
ADIL KHAN

More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.3
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- Post by Mazhar Pathan1
- जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना1