logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.

9 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष
    1
    धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!!
नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    26 min ago
  • Post by Ramrao Gaurkhede
    1
    Post by Ramrao Gaurkhede
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    3
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! 
नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.
या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago

    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.
    1
    नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा
दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार
नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.