logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना उपनेतेपदावरुन हटवल; राज्यसभेतील भाषणावरही घातली बंदी! आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना उपनेतेपदावरुन हटवल; राज्यसभेतील भाषणावरही घातली बंदी! नवी दिल्ली :- राघव चड्डा यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे संसदेत मांडले, पण त्यामध्ये त्यांनी एक मोठी चूक केली—कारण हे दोन्ही मुद्दे थेट देशातील मोठ्या उद्योगसमूहांच्या नफ्यावर परिणाम करणारे होते. म्हणजेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे दोन शक्तिशाली “मालकांच्या” कमाईवर हातोडा मारण्यासारखे काम केले. 1) एअरपोर्टवरील खाद्यपदार्थांच्या मनमानी किमती (9 मार्च 2026) 9 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत एअरपोर्टवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या आणि पाण्याच्या मनमानी दरांवर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की विमानतळावर सामान्य प्रवाशांकडून चहा, कॉफी, पाणी, स्नॅक्स यासाठी अवाजवी दर आकारले जातात आणि ही सरळ लूट आहे. या मुद्द्यानंतर नागरिक उड्डयन मंत्रालयाने काही विमानतळांवर “Udaan Yatri Cafe” सुरू केले, जिथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. आजच्या घडीला अडाणी समूहाकडे भारतातील महत्त्वाचे 8 विमानतळ आहेत: • मुंबई • नवी मुंबई • अहमदाबाद • लखनऊ • जयपूर • गुवाहाटी • मंगळूरु • त्रिवेंद्रम एअरपोर्टवरील खाद्यपदार्थ (Food & Beverage) हा Non-Aeronautical Revenue चा मोठा भाग असून, या माध्यमातून होणाऱ्या नफ्यात जवळपास 30% पर्यंत योगदान असते. त्यामुळे “स्वस्त दरात कॅफे” सुरू होणे हे थेट त्यांच्या Non-Aero उत्पन्नावर परिणाम करणारे ठरते. 2) 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनचा मुद्दा (11 मार्च 2026) 11 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की: • महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात, पण कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन “मंथली” म्हणून विकतात. • त्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो, म्हणजेच सामान्य ग्राहकावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. • ही ग्राहकांची दिशाभूल असून त्यातून कंपन्यांना अतिरिक्त फायदा होतो. त्यांनी हेही मागणी केली की रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल्स आणि SMS लगेच बंद करू नये, तसेच सेवांच्या वैधतेबाबत सुधारणा करावी. आता टेलिकॉम क्षेत्रात कोणाचा दबदबा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. अशा प्रकारचा मुद्दा उचलणे म्हणजे थेट मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर घाव घालणे. आता हळू हळू समजायला लागलं की राजकारण का वंगाळ आहे असं अजितदादा बोलले होते. राघव चड्डा यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे संसदेत मांडले, पण त्यामध्ये त्यांनी एक मोठी चूक केली—कारण हे दोन्ही मुद्दे थेट देशातील मोठ्या उद्योगसमूहांच्या नफ्यावर परिणाम करणारे होते. म्हणजेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे दोन शक्तिशाली “मालकांच्या” कमाईवर हातोडा मारण्यासारखे काम केले. 1) एअरपोर्टवरील खाद्यपदार्थांच्या मनमानी किमती (9 मार्च 2026) 9 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत एअरपोर्टवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या आणि पाण्याच्या मनमानी दरांवर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की विमानतळावर सामान्य प्रवाशांकडून चहा, कॉफी, पाणी, स्नॅक्स यासाठी अवाजवी दर आकारले जातात आणि ही सरळ लूट आहे. या मुद्द्यानंतर नागरिक उड्डयन मंत्रालयाने काही विमानतळांवर “Udaan Yatri Cafe” सुरू केले, जिथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. आजच्या घडीला अडाणी समूहाकडे भारतातील महत्त्वाचे 8 विमानतळ आहेत: • मुंबई • नवी मुंबई • अहमदाबाद • लखनऊ • जयपूर • गुवाहाटी • मंगळूरु • त्रिवेंद्रम एअरपोर्टवरील खाद्यपदार्थ (Food & Beverage) हा Non-Aeronautical Revenue चा मोठा भाग असून, या माध्यमातून होणाऱ्या नफ्यात जवळपास 30% पर्यंत योगदान असते. त्यामुळे “स्वस्त दरात कॅफे” सुरू होणे हे थेट त्यांच्या Non-Aero उत्पन्नावर परिणाम करणारे ठरते. 2) 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनचा मुद्दा (11 मार्च 2026) 11 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की: • महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात, पण कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन “मंथली” म्हणून विकतात. • त्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो, म्हणजेच सामान्य ग्राहकावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. • ही ग्राहकांची दिशाभूल असून त्यातून कंपन्यांना अतिरिक्त फायदा होतो. त्यांनी हेही मागणी केली की रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल्स आणि SMS लगेच बंद करू नये, तसेच सेवांच्या वैधतेबाबत सुधारणा करावी. आता टेलिकॉम क्षेत्रात कोणाचा दबदबा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. अशा प्रकारचा मुद्दा उचलणे म्हणजे थेट मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर घाव घालणे. आता हळू हळू समजायला लागलं की राजकारण का वंगाळ आहे असं अजितदादा बोलले होते. राघव चड्डा यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे संसदेत मांडले, पण त्यामध्ये त्यांनी एक मोठी चूक केली—कारण हे दोन्ही मुद्दे थेट देशातील मोठ्या उद्योगसमूहांच्या नफ्यावर परिणाम करणारे होते. म्हणजेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे दोन शक्तिशाली “मालकांच्या” कमाईवर हातोडा मारण्यासारखे काम केले. 1) एअरपोर्टवरील खाद्यपदार्थांच्या मनमानी किमती (9 मार्च 2026) 9 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत एअरपोर्टवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या आणि पाण्याच्या मनमानी दरांवर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की विमानतळावर सामान्य प्रवाशांकडून चहा, कॉफी, पाणी, स्नॅक्स यासाठी अवाजवी दर आकारले जातात आणि ही सरळ लूट आहे. या मुद्द्यानंतर नागरिक उड्डयन मंत्रालयाने काही विमानतळांवर “Udaan Yatri Cafe” सुरू केले, जिथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. आजच्या घडीला अडाणी समूहाकडे भारतातील महत्त्वाचे 8 विमानतळ आहेत: • मुंबई • नवी मुंबई • अहमदाबाद • लखनऊ • जयपूर • गुवाहाटी • मंगळूरु • त्रिवेंद्रम एअरपोर्टवरील खाद्यपदार्थ (Food & Beverage) हा Non-Aeronautical Revenue चा मोठा भाग असून, या माध्यमातून होणाऱ्या नफ्यात जवळपास 30% पर्यंत योगदान असते. त्यामुळे “स्वस्त दरात कॅफे” सुरू होणे हे थेट त्यांच्या Non-Aero उत्पन्नावर परिणाम करणारे ठरते. 2) 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनचा मुद्दा (11 मार्च 2026) 11 मार्च 2026 रोजी राघव चड्डा यांनी राज्यसभेत टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या “मंथली” रिचार्ज प्लॅनवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की: • महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात, पण कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन “मंथली” म्हणून विकतात. • त्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो, म्हणजेच सामान्य ग्राहकावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. • ही ग्राहकांची दिशाभूल असून त्यातून कंपन्यांना अतिरिक्त फायदा होतो. त्यांनी हेही मागणी केली की रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल्स आणि SMS लगेच बंद करू नये, तसेच सेवांच्या वैधतेबाबत सुधारणा करावी. आता टेलिकॉम क्षेत्रात कोणाचा दबदबा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. अशा प्रकारचा मुद्दा उचलणे म्हणजे थेट मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर घाव घालणे. आता हळू हळू समजायला लागलं की राजकारण का वंगाळ आहे असं अजितदादा बोलले होते. सत्य भारत न्यूज

8 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
8 hrs ago
1ba7c3e8-8eb4-46fe-985f-39ca30cd394e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • (ऑर्केस्ट्रा की यादे) राजेश खन्नाचा डमी तर भन्नाटच. असल्या ऑर्केस्ट्रांचे दिवस गेले आता.... "सुनहरी यादें" मेलोडी..मेलोडी.. मेलोडी... मेकर्स..मेकर्स..मेकर्स.. असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा.अगदी इको स्टाईलने. आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची.पडदा उघडला जायचा.विविध वाद्यांवर बसलेले कलाकार द्रुष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो. ड्रमसेट,गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला. भव्य, सुसज्ज साउंड सिस्टिम मधुन बाहेर पडणार्या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा. आणि मग पुढचे दोन तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवुन जायचा.ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन..ओपी..लक्ष्मी प्यारे..कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी.यांच्या गीतांच्या लडी हळुवार उलगडत जायच्या.. प्रेक्षक..खरंतर श्रोते त्यात हरवुन जायचे. मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया.पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच..पण मिमीक्रीदेखील लाजवाब करत. मँन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा. 'चढता सुरज धीरेधीरे ढलता है ढल जाएगा
    1
    (ऑर्केस्ट्रा की यादे) राजेश खन्नाचा डमी तर भन्नाटच. असल्या ऑर्केस्ट्रांचे दिवस गेले आता.... "सुनहरी यादें"
मेलोडी..मेलोडी.. मेलोडी...
मेकर्स..मेकर्स..मेकर्स..
असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा.अगदी इको स्टाईलने. आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची.पडदा उघडला जायचा.विविध वाद्यांवर बसलेले कलाकार द्रुष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो. ड्रमसेट,गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला.
भव्य, सुसज्ज साउंड सिस्टिम मधुन बाहेर पडणार्या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा.
आणि मग पुढचे दोन तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवुन जायचा.ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन..ओपी..लक्ष्मी प्यारे..कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी.यांच्या गीतांच्या लडी हळुवार उलगडत जायच्या.. प्रेक्षक..खरंतर श्रोते त्यात हरवुन जायचे.
मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया.पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच..पण मिमीक्रीदेखील लाजवाब करत.
मँन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा.
'चढता सुरज धीरेधीरे ढलता है ढल जाएगा
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    1
    नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • "नेपाली पहलवान का जलवा: अर्जुन बाबू मेला में अकेले ही 5-6 पहलवानों को च/टाई धू/ल, जीता पूरे बिहार का दिल!" #mela #Muzaffarpur #viralvideos #arjunbabupasumela #viralreels #worldbiharnews
    1
    "नेपाली पहलवान का जलवा: अर्जुन बाबू मेला में अकेले ही 5-6 पहलवानों को च/टाई धू/ल, जीता पूरे बिहार का दिल!"
#mela #Muzaffarpur #viralvideos #arjunbabupasumela #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चित्रकूट कर्वी के भरतपुरी मोहल्ले में कर्ज लिए पैसे वापस करने के बाद ब्याज के पैसे की मांग कर दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से किया वार घायल जिला अस्पताल में भर्ती। मामला चित्रकूट जनपद के कर्वी कोतवाली क्षेत्र के भरतपुरी मोहल्ले का आज गुरुवार की सुबह 10:00 बजे का है जहां दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे व्यक्ति घायल हो गया घायल व्यक्ति राजा पटेल पुत्र गौरी ने बताया कि वह तरौंहा निवासी अख्तर हुसैन नाम के व्यक्ति से ₹800 कुछ दिन पहले उधर दिया था जिसको उसने वापस कर दिया पर दबंग अख्तर द्वारा उससे आए दिन ₹800 की ब्याज की मांग की जा रही थी और आज गुरुवार की सुबह 10:00 फिर अख्तर राजा के घर पहुंच कर पैसे की मांग किया और राजा द्वारा विरोध करने पर अख्तर ने राजा के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे वह घायल हो गया जिसको परिजन सोनेपुर जिला अस्पताल लेकर पहुंचे हैं जहां उसका इलाज किया जा रहा है घायल राजा ने बताया कि उसने मामले की तहरीर कोतवाली कर्वी में दिया है
    2
    चित्रकूट कर्वी के भरतपुरी मोहल्ले में कर्ज लिए पैसे वापस करने के बाद ब्याज के पैसे की मांग कर दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से किया वार घायल जिला अस्पताल में भर्ती।            मामला चित्रकूट जनपद के कर्वी कोतवाली क्षेत्र के भरतपुरी मोहल्ले का आज गुरुवार की सुबह 10:00 बजे का है जहां दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे व्यक्ति घायल हो गया घायल व्यक्ति राजा पटेल पुत्र गौरी ने बताया कि वह तरौंहा निवासी अख्तर हुसैन नाम के व्यक्ति से ₹800 कुछ दिन पहले उधर दिया था जिसको उसने वापस कर दिया पर दबंग अख्तर द्वारा उससे आए दिन ₹800 की ब्याज की मांग की जा रही थी और आज गुरुवार की सुबह 10:00 फिर अख्तर राजा के घर पहुंच कर पैसे की मांग किया और राजा द्वारा विरोध करने पर अख्तर ने राजा के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे वह घायल हो गया जिसको परिजन सोनेपुर जिला अस्पताल लेकर पहुंचे हैं जहां उसका इलाज किया जा रहा है घायल राजा ने बताया कि उसने मामले की तहरीर कोतवाली कर्वी में दिया है
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    12 hrs ago
  • मनरेगा योजनेतील विहिरींचे थकीत देयके तात्काळ अदा करा*– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत सरकारकडे मागणी गडचिरोली :: मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी तसेच इतर कामांचे देयके शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) दरम्यान केली. गडचिरोली-चिमूर हा मतदारसंघ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत विहीर बांधकाम योजना ही शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र या योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेकडो विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या कामांमध्ये सहभागी झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन अनेक महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून गरीब जनतेच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे खासदार किरसान यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारकडे रखडलेला निधी तातडीने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची, मजुरांचे थकीत वेतन कोणताही विलंब न लावता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तसेच अर्धवट राहिलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
    1
    मनरेगा योजनेतील विहिरींचे थकीत देयके तात्काळ अदा करा*– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत सरकारकडे मागणी
गडचिरोली :: मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी तसेच इतर कामांचे देयके शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) दरम्यान केली.
गडचिरोली-चिमूर हा मतदारसंघ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत विहीर बांधकाम योजना ही शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र या योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेकडो विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.
या कामांमध्ये सहभागी झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन अनेक महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून गरीब जनतेच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे खासदार किरसान यांनी स्पष्ट केले.
त्यांनी केंद्र सरकारकडे रखडलेला निधी तातडीने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची, मजुरांचे थकीत वेतन कोणताही विलंब न लावता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तसेच अर्धवट राहिलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे पार्किंगची असुविधा व घाणीचे साम्राज्य! सतीश भालेराव नागपूर :- हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती वानाडोंगरी प्रभाग क्रमांक 12 तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये संपूर्ण बाजारात कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी फोन द्वारे संपर्क केला असता सभापती बबनराव आव्हाळे यांनी फोनवर संभाषणाद्वारे असं म्हणाले की येथील ग्रामीण लोक आहेत सर्व शेतकरी वर्ग सर्व लोक आपलेच आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो तरी पण ते लोक सर्वत्र घाण करीत असतात व पार्किंग सुविधा असतानाही जिथे भेटलं तिथं पार्किंग आपापल्या गाड्या उभ्या करून देतात. कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा लोकांकडून हॉकर्स कडून तीन तीन हजार रुपये वसुली करत असते पण त्यांना कोणत्याही सुविधा पुरवत नसते मग हा जो कर आकारत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हा कर शासनाच्या कोट्यामध्ये जातो की यांच्या खिशात असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे यावर लोक चर्चा करीत आहेत. प्रतिक्रिया :- सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा बबनराव आव्हाळे यांना प्रतिनिधी फोन द्वारे संपर्क प्रश्न विचारले असता, सर्व व्यापारी शेतकरी लोक हे लोकल आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो सूचना देत असतो तरी पण ते पार्किंग आणि घाण करीत असतात. समोर म्हणाले की आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही या उद्या माझ्या ऑफिसला आम्ही सर्व पत्रकारांना भेट फुल नाही फुलाची पाकळी उद्या तुम्ही माझ्या ऑफिसला या मी पण तुमची भेट वस्तू फुल नाही फुलाची पाकळी करून देईल असं ते म्हणाले. #सतीश भालेराव न्यूज #सत्य भारत न्यूज #विदर्भ केसरी न्यूज #Shuru Digital Platform App
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे पार्किंगची असुविधा व घाणीचे साम्राज्य!
सतीश भालेराव नागपूर :- हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती वानाडोंगरी प्रभाग क्रमांक 12 तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये संपूर्ण बाजारात कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी फोन द्वारे संपर्क केला असता सभापती बबनराव आव्हाळे यांनी फोनवर संभाषणाद्वारे असं म्हणाले की येथील ग्रामीण लोक आहेत सर्व शेतकरी वर्ग सर्व लोक आपलेच आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो तरी पण ते लोक सर्वत्र घाण करीत असतात व पार्किंग सुविधा असतानाही जिथे भेटलं तिथं पार्किंग आपापल्या गाड्या उभ्या करून देतात.
कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा लोकांकडून हॉकर्स कडून तीन तीन हजार रुपये वसुली करत असते पण त्यांना कोणत्याही सुविधा पुरवत नसते मग हा जो कर आकारत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हा कर शासनाच्या कोट्यामध्ये जातो की यांच्या खिशात असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे यावर लोक चर्चा करीत आहेत. 
प्रतिक्रिया :- सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा बबनराव आव्हाळे यांना प्रतिनिधी फोन द्वारे संपर्क प्रश्न विचारले असता, सर्व व्यापारी शेतकरी लोक हे लोकल आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो सूचना देत असतो तरी पण ते पार्किंग आणि घाण करीत असतात. समोर म्हणाले की आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही या उद्या माझ्या ऑफिसला आम्ही सर्व पत्रकारांना भेट फुल नाही फुलाची पाकळी उद्या तुम्ही माझ्या ऑफिसला या मी पण तुमची भेट वस्तू फुल नाही फुलाची पाकळी करून देईल असं ते म्हणाले.
#सतीश भालेराव न्यूज
#सत्य भारत न्यूज 
#विदर्भ केसरी न्यूज
#Shuru Digital Platform App
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.