माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, ईस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड अमरावती महानगरपालिकेच्या पाचही झोन निहाय सभापतीची निवडणुक स्व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर झोन क्रमांक १ चे सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, मध्य झोन क्रमांक २ चे सभापतीपदी सौ.स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी, पुर्व झोन क्रमांक ३ चे सभापतीपदी ईस्माईल कासम लालुवाले, दक्षिण झोन क्रमांक ४ चे सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत पीठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी काम पाहिले. पीठासिन अधिकारी आशिष येरेकर यांनी नवनियुक्त सभापती यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. झोन क्रमांक १ सभापतीपदी माधुरी सुहास ठाकरे, झोन क्रमांक २ सभापतीपदी स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी, झोन क्रमांक ३ सभापतीपदी ईस्माईल कासम लालुवाले, झोन क्रमांक ४ सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड झाल्याबद्दल उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, विधी समिती सभापती सौ.स्नेहा आशिष लुल्ला, उपसभापती डॉ.मधुरा मिलींद काहाळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.ममता संदिप आवारे, उपसभापती सौ.लता रावसाहेब देशमुख, शहर सुधार समिती उपसभापती सुमती विजय ढोके तसेच सन्मा.नगरसेवक व नगरसेविका यांनी अभिनंदन केले.
माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, ईस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड अमरावती महानगरपालिकेच्या पाचही झोन निहाय सभापतीची निवडणुक स्व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर झोन क्रमांक १ चे सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, मध्य झोन क्रमांक २ चे सभापतीपदी सौ.स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी, पुर्व झोन क्रमांक ३ चे सभापतीपदी ईस्माईल कासम लालुवाले, दक्षिण झोन क्रमांक ४ चे सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत पीठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी काम पाहिले. पीठासिन अधिकारी आशिष येरेकर यांनी नवनियुक्त सभापती
यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. झोन क्रमांक १ सभापतीपदी माधुरी सुहास ठाकरे, झोन क्रमांक २ सभापतीपदी स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी, झोन क्रमांक ३ सभापतीपदी ईस्माईल कासम लालुवाले, झोन क्रमांक ४ सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड झाल्याबद्दल उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, विधी समिती सभापती सौ.स्नेहा आशिष लुल्ला, उपसभापती डॉ.मधुरा मिलींद काहाळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.ममता संदिप आवारे, उपसभापती सौ.लता रावसाहेब देशमुख, शहर सुधार समिती उपसभापती सुमती विजय ढोके तसेच सन्मा.नगरसेवक व नगरसेविका यांनी अभिनंदन केले.
- दाहोद अभद्र टिप्पणी के मामले में सिंधी समाज ने दर्ज कराई शिकायत स्थान: दाहोद विवरण: सोशल मीडिया पर सिंधी समाज के खिलाफ की गई अपमानजनक और अभद्र टिप्पणी को लेकर समाज के लोगों में भारी आक्रोश है। इसी विरोध के चलते सिंधी समाज के प्रतिनिधियों ने पुलिस थाने पहुंचकर उचित कानूनी कार्रवाई की मांग करते हुए शिकायत दर्ज कराई है। मुख्य बिंदु: विषय: समुदाय के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी। कार्रवाई: पुलिस में औपचारिक शिकायत दर्ज।1
- अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात1
- Post by पवित्र राजमणि दुबे1
- breking news// April 30 tarik / sabse badi khabar,😱😱😱😱1
- यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.1
- शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख3
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1
- मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026 सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच पडून आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही. विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.2
- बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस1