logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

11 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory खानापूर, सांगली, महाराष्ट्र•
11 hrs ago

राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
    1
    राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory खानापूर, सांगली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आमदार रोहित पाटील यांनी मंत्री विखे पाटील हे टेंभू योजनेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली आहे.
    1
    आमदार रोहित पाटील यांनी मंत्री विखे पाटील हे टेंभू योजनेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
    1
    वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • केंद्र सरकारच्या विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी युवकांनी रॅप गाण्याचा मार्ग अवलंबला आहे. रॅपच्या माध्यमातून युवकांनी केंद्र सरकारचे वाभडे काढत सरकारविरोधातील आपला असंतोष आणि राग उघडपणे मांडला आहे.
    1
    केंद्र सरकारच्या विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी युवकांनी रॅप गाण्याचा मार्ग अवलंबला आहे. रॅपच्या माध्यमातून युवकांनी केंद्र सरकारचे वाभडे काढत सरकारविरोधातील आपला असंतोष आणि राग उघडपणे मांडला आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • देशभरात पेपरफुटी प्रकरणांवर तीव्र चिंता व्यक्त होत असताना केंद्र सरकार याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधानांनी एकाच दिवसात दुसऱ्यांदा या गंभीर विषयावर आपली भूमिका मांडली आहे. पेपरफुटी प्रकरणांमधील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
    1
    देशभरात पेपरफुटी प्रकरणांवर तीव्र चिंता व्यक्त होत असताना केंद्र सरकार याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधानांनी एकाच दिवसात दुसऱ्यांदा या गंभीर विषयावर आपली भूमिका मांडली आहे. पेपरफुटी प्रकरणांमधील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी गरवा कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. आवक कमी झालेली असली तरी गरवा कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. बाजार समितीत सध्या कांदा नंबर एकला २१०० ते २४०० रुपये, कांदा नंबर दोनला १४०० ते २१०० रुपये आणि कांदा नंबर तीनला ८०० ते १४०० रुपये असे दर मिळत आहेत. या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चांगल्या प्रतीचा वाळवून आणि योग्य प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सुनील शेळके पाटील, सचिव भानुदास यादव आणि अमोद शेळके पाटील यांनी केले आहे.
    2
    लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी गरवा कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. आवक कमी झालेली असली तरी गरवा कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

बाजार समितीत सध्या कांदा नंबर एकला २१०० ते २४०० रुपये, कांदा नंबर दोनला १४०० ते २१०० रुपये आणि कांदा नंबर तीनला ८०० ते १४०० रुपये असे दर मिळत आहेत. या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चांगल्या प्रतीचा वाळवून आणि योग्य प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सुनील शेळके पाटील, सचिव भानुदास यादव आणि अमोद शेळके पाटील यांनी केले आहे.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भारतात पाण्यापासून चालणाऱ्या हायड्रोजन इंधनावरील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच हायड्रोजन ट्रेन ठरली आहे.
    1
    भारतात पाण्यापासून चालणाऱ्या हायड्रोजन इंधनावरील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच हायड्रोजन ट्रेन ठरली आहे.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूरमध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या 'अटलसेतू' या कार्यालयाचे उद्घाटन आणि नवनियुक्त आमदार व खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनात असल्याने, त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.
    1
    लातूरमध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या 'अटलसेतू' या कार्यालयाचे उद्घाटन आणि नवनियुक्त आमदार व खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमादरम्यान राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनात असल्याने, त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.