logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माझं पहीलं नमन महाराष्ट्र व अठरापगड जातीच्या मराठी बांधवांना.. छत्रपतींचं प्राकट्य,संतांची मांदियाळी व पानीपत चा झुंजार रणसंग्राम या तीन घटनांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात मराठी माणसांना प्रचंड आदर आहे..🙏🏼🚩🚩🚩

12 hrs ago
user_बजरंग कदम पाटील
बजरंग कदम पाटील
Reporter हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
12 hrs ago

माझं पहीलं नमन महाराष्ट्र व अठरापगड जातीच्या मराठी बांधवांना.. छत्रपतींचं प्राकट्य,संतांची मांदियाळी व पानीपत चा झुंजार रणसंग्राम या तीन घटनांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात मराठी माणसांना प्रचंड आदर आहे..🙏🏼🚩🚩🚩

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माझं पहीलं नमन महाराष्ट्र व अठरापगड जातीच्या मराठी बांधवांना.. छत्रपतींचं प्राकट्य,संतांची मांदियाळी व पानीपत चा झुंजार रणसंग्राम या तीन घटनांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात मराठी माणसांना प्रचंड आदर आहे..🙏🏼🚩🚩🚩
    1
    माझं पहीलं नमन महाराष्ट्र व अठरापगड जातीच्या मराठी बांधवांना.. छत्रपतींचं प्राकट्य,संतांची मांदियाळी व पानीपत चा झुंजार रणसंग्राम या तीन घटनांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात मराठी माणसांना प्रचंड आदर आहे..🙏🏼🚩🚩🚩
    user_बजरंग कदम पाटील
    बजरंग कदम पाटील
    Reporter हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बँक मॅनेजर वर दरोडा टाकल्या प्रकरणी तपास करण्यासाठी आरोपीस वसमत शहरात नेले असता अचानक वाहन बंद पडल्याने आरोपीस पायी चालत नेण्यात आले याप्रसंगी बघ्याची मोठी गर्दी झाली व दरोडे खोवरांवर कठोर कार्यवाही केल्यामुळे सामान्य नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच दरोडेखोरांची दहशत सुद्धा संपुष्टात आली.
    1
    बँक मॅनेजर वर दरोडा टाकल्या प्रकरणी तपास करण्यासाठी आरोपीस वसमत शहरात नेले असता अचानक वाहन बंद पडल्याने आरोपीस पायी चालत नेण्यात आले याप्रसंगी बघ्याची मोठी गर्दी झाली व दरोडे खोवरांवर कठोर कार्यवाही केल्यामुळे सामान्य नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच दरोडेखोरांची दहशत सुद्धा संपुष्टात आली.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिता का प्रचार
    1
    पिता का प्रचार
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
  • कार दुभाजकावर आदळली; चालकासह दोघे सुखरूप ; थरारक व्हिडीओ खामगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला बायपासजवळ घडलीं. या अपघातात कारमधील दोघेही सुखरूप बचावले असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. खामगाव येथील दोघे कार (क्रमांक एम. एच. २८ बीके ६६७९) ने अकोल्याहून खामगावकडे येत होते. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    3
    कार दुभाजकावर आदळली; चालकासह दोघे सुखरूप ; थरारक व्हिडीओ 
खामगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला बायपासजवळ घडलीं. या अपघातात कारमधील दोघेही सुखरूप बचावले असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. खामगाव येथील दोघे कार (क्रमांक एम. एच. २८ बीके ६६७९) ने अकोल्याहून खामगावकडे येत होते. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Firefighter Khamgaon, Buldhana•
    5 hrs ago
  • https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu ✨ गोडी तिळाची… 💛 नाती माणसांची… 🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
    1
    https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu
✨ गोडी तिळाची…
💛 नाती माणसांची…
🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Journalist शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • यवतमाळच्या घाटंजीमध्ये सन्मान आई बाबांचा हा आगळा वेगळा सोहळा राज्याचे माजी मंञी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला.घाटंजी शहरातील आकाश मारावार व त्यांच्या कुटुंबियांकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
    1
    यवतमाळच्या घाटंजीमध्ये सन्मान आई बाबांचा हा आगळा वेगळा सोहळा राज्याचे माजी मंञी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला.घाटंजी शहरातील आकाश मारावार व त्यांच्या कुटुंबियांकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मनपा इलेक्शन के पोलीस तैयार
    1
    मनपा इलेक्शन के पोलीस तैयार
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.