logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

3 hrs ago
user_सय्यद अबरार
सय्यद अबरार
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • औरंगाबादमध्ये प्रती पंढरपूर यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने नागरिकांनी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्तांनी केले आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केले असून, नागरिकांनी आणि भाविकांनी संयम राखून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
    1
    औरंगाबादमध्ये प्रती पंढरपूर यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने नागरिकांनी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्तांनी केले आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केले असून, नागरिकांनी आणि भाविकांनी संयम राखून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    32 min ago
  • जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलच्या सरचिटणीसपदी सारिका वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलच्या सरचिटणीसपदी सारिका वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले आहेत, याबाबतचे थेट प्रसारण करण्यात आले आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय विधान केले आहे, याविषयीची माहिती यात मांडण्यात आली आहे.
    1
    NEET पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले आहेत, याबाबतचे थेट प्रसारण करण्यात आले आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय विधान केले आहे, याविषयीची माहिती यात मांडण्यात आली आहे.
    user_ARK NEWS 20
    ARK NEWS 20
    Voice of people औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे तरुण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि अमानुष बर्बरतेच्या निषेधार्थ आज 'सिल्लोड बंद' पाळण्यात आला. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान सर्व निदर्शकांनी एकजुटीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली. या तीव्र विरोधानंतर आंदोलकांनी एकत्र येत राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे तरुण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि अमानुष बर्बरतेच्या निषेधार्थ आज 'सिल्लोड बंद' पाळण्यात आला. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

आंदोलनादरम्यान सर्व निदर्शकांनी एकजुटीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली. या तीव्र विरोधानंतर आंदोलकांनी एकत्र येत राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले.
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    20 hrs ago
  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
    1
    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ला व कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला घनसावंगी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला.

या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बंद शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांनी या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आणि जबाबदार व्यक्तींच्या राजीनाम्याची कडक मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर ढवळून काढला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान प्रतिनिधी सचिन बडे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
    2
    छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांनी या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आणि जबाबदार व्यक्तींच्या राजीनाम्याची कडक मागणी केली आहे.

या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर ढवळून काढला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान प्रतिनिधी सचिन बडे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    43 min ago
  • भोकरदनमध्ये वाळू माफियांची दादागिरी समोर आली असून नदीपात्रात एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    भोकरदनमध्ये वाळू माफियांची दादागिरी समोर आली असून नदीपात्रात एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.