Shuru
Apke Nagar Ki App…
किनवट तालुक्यातील नंदगाव येथील जिओ टावर 25 दिवसापासून बंद नागरिकांची गैरसोय # जिओ टावर बंद#नागरिकांची गैरसोय#news#kinwatnews#nandednews#
गौतम कांबळे
किनवट तालुक्यातील नंदगाव येथील जिओ टावर 25 दिवसापासून बंद नागरिकांची गैरसोय # जिओ टावर बंद#नागरिकांची गैरसोय#news#kinwatnews#nandednews#
More news from महाराष्ट्र and nearby areas
- # जिओ टावर बंद#नागरिकांची गैरसोय#news#kinwatnews#nandednews#1
- अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾 वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. #Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾1
- नेर येथील शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ जेवणात दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आता भारतीय विद्यार्थी मोर्चाने उडी घेतली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि याकरीता समाज कल्याण आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ मार्च रोजी दुपारी १२. ०० वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्यात आले. अपूर्ण व खड्डेमय रस्त्यावर टोल वसुली सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर अन्यायकारक टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आंदोलनात राहुल ठाकरे (माजी अध्यक्ष, जि.प. यवतमाळ), प्रकाश नवरंगे (अध्यक्ष, दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी), शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक सैय्यद फारुक, ज्ञानेश्वरराव बोरकर, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, अजय पाटील ठाकरे, अतुल राऊत, सर्फराज खान, मनोहर नवरंगे, मसूद खान, अजीम शहा, , ज्ञानेश्वर खोडे, ज्ञानेश्वर कदम राजीव अवचट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Nanded_71
- # पत्रकार परिषद#news#hadagaonnrws#nanded#hadagaon#1