Shuru
Apke Nagar Ki App…
एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यावर ट्रॉफीक का जमा केली म्हणून जाब विचारला...?
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यावर ट्रॉफीक का जमा केली म्हणून जाब विचारला...?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.1
- Post by Isak Shaha1
- नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,, छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,, महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे, #ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam1
- ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.1