Shuru
Apke Nagar Ki App…
पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान
Max Parbhani Live
पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान1
- *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*2
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- (प्रतिनिधी):- शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत बेघरांना साधारण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलासाठी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेत केंद्र शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये, राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये, मनरेगा अंतर्गत २६ ते २८ हजार रुपये आणि स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र जिल्हा परिषद आवारातील डेमो हाऊससाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ४ लाख ९९ हजार २७८ रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या नंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन टप्प्यांत सुमारे १० लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. उभारण्यात आलेल्या डेमो हाऊस मध्ये एक लहान हॉल व दोन छोट्या खोल्या असून दोन लोखंडी दरवाजे, दोन मोठ्या खिडक्या व एक छोटी खिडकी बसविण्यात आली आहे. घर पत्र्याचे असून सुमारे २१७ चौरस फुट बांधकामासाठी सहा कॉलम उभारण्यात आले आहेत. पत्र्याच्या घरासाठी स्लॅबसाठी लागणारे कॉलम उभारण्याची गरज काय, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. “घरकुल मंजुरी पासून हप्ते खात्यावर पडण्यापर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. शासनाकडून मंजूर ५ ब्रास वाळू प्रत्यक्षात मिळत नाही. हातात सव्वा लाख रुपये उरतात, त्यातून घर कसे बांधायचे?” असा सवाल ग्रामस्थ करत असताना डेमो हाऊस साठी १० लाखांचा खर्च म्हणजे घरकुल योजनेची क्रूर थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ------_------ :>-> शासन बेघरांना घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये अनुदान देते.. त्यात घरकुल मंजुरी पासुन हफ्ते पडण्याची पैसे द्यावे लागतात.. हातात कसे बसे सव्वा लाख रुपये पडतात आणि बीड जिल्हा परिषद घरकुल योजनेचा डेमोसाठी १० लाख रुपये खर्च करते..हि क्रुर थट्टा आहे... संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी मागणी केली आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -----_----- -:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -:- सामाजिक कार्यकर्ते1
- महेदविया कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतीचे काय? एस.एम यांचा प्रश्न1
- Post by Raghunath Aghao1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- पोलीस ठाणे तीर्थपुरी हद्दीत डिजे-मुक्त शिवजयंती साजरी होणार ! सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांचे आवाहन; १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठक संपन्न ओमप्रकाश उढाण १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये डिजे-मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्वांनी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करावी. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर समाजप्रबोधनाचा सण आहे. समाजहिताचे उपक्रम हाती घेऊन सर्व कुटुंबांना पाहता येतील, प्रेरणादायी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यांनी पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनात जपलेले शौर्य, न्यायप्रियता, स्त्रीसन्मान, संघटन कौशल्य आणि स्वराज्याची भावना यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांनुसार कृती केल्यासच शिवजयंती साजरी करण्याचा खरा अर्थ साध्य होईल. लहान बालकांमध्येही शिवचरित्राचे बाळकडू रुजवून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवजयंती कमिटी सदस्य, व्यापारी बंधु, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.1