logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव ग्रंथोत्सवात श्री. निंबा कुंभार यांचा सन्मान; 'संत गोराबा काका' पुस्तकाचे प्रकाशन जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ​याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

1 hr ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago

जळगाव ग्रंथोत्सवात श्री. निंबा कुंभार यांचा सन्मान; 'संत गोराबा काका' पुस्तकाचे प्रकाशन जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ​याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ​याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    1
    जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
​याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भाय ने भाय ने झगड़ा है, बहन भाई होता क्यूट भाई 😍 न्यू वीडियो समझने के लिए डाल रहा हूं बाय-बाय भाई भाई झगड़ा मत करना क्यूट भाई
    4
    भाय ने भाय ने झगड़ा है, बहन भाई होता क्यूट भाई 😍 न्यू वीडियो समझने के लिए डाल रहा हूं बाय-बाय भाई भाई झगड़ा मत करना क्यूट भाई
    user_DIPAK DHANAKA
    DIPAK DHANAKA
    शिरपूर, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळे शहरातील चाकण रोड परिसरातील ओम (HP) गॅस एजन्सी बाहेर आज नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांच्या मते, 25 दिवसांनंतर बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र मोबाईलवर दोन वेळा OTP येऊनही गॅस दिला जात नाही. 👉 याच OTP चा वापर करून सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    धुळे शहरातील चाकण रोड परिसरातील ओम (HP) गॅस एजन्सी बाहेर आज नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी आंदोलन छेडले.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्राहकांच्या मते, 25 दिवसांनंतर बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र मोबाईलवर दोन वेळा OTP येऊनही गॅस दिला जात नाही.
👉 याच OTP चा वापर करून सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.
    1
    भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण
दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013
पार्श्वभूमी :
कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.
    1
    धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.