Shuru
Apke Nagar Ki App…
Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire
Prime news 83
Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire
More news from Maharashtra and nearby areas
- छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo1
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनापानसती’; चार तालुक्यांतील ४३ केंद्रप्रमुखांचे बारामती येथे प्रशिक्षण संपन्न पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषद, पुणे विपश्यना समिती व बारामती विपश्यना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती येथे केंद्रप्रमुख शिक्षकांसाठी ‘मित्र उपक्रमांतर्गत आनापानसती प्रशिक्षण’ घेण्यात आले. या प्रशिक्षणात बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड या चार तालुक्यांतील ४३ केंद्रप्रमुख शिक्षकांनी सहभाग नोंदविला. परमपूज्य सयाजी ऊ बा खिन यांच्या परंपरेतील आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या शिकवणीनुसार हे आनापानसती प्रशिक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये आनापानसती ध्यानाचा नियमित सराव व्हावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून सकाळी व सायंकाळी दररोज दहा मिनिटे आनापानसतीचा सराव करून घेतला जाणार आहे. या सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक स्थैर्य, आत्मशिस्त आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी संजयजी गायकवाड सर, राजेशजी खंदारे सर, प्रितीजी धांडे मॅडम, वृषालीजी चव्हाण मॅडम, रोहिणीजी यादव मॅडम, ज्ञानदेवजी बोराटे, अभयजी शहा सर, भारतजी गावडे-पाटील व काळे सर यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धम्मसेवक महेश झेंडे, अनंतजी भोसले सर, केसकर सर, शेळके सर व राजेश प्रधान यांनी सेवा बजावली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मशिस्त व मानसिक स्थैर्य निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.2
- लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.1
- रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर1
- ‘धाकटी पंढरी’ झाली कुस्तीमय!; सिकंदर शेखसह दिग्गज पैलवानांनी गाजवले मैदान1
- बारामती मध्ये पुन्हा विमान दुर्घटना; कोणतीही जीवित हानी नाही1