logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

AI के मदद से 2006 का केस सॉल्व हुवा, विडिओ देखे पुरा ए आय #aiartifacial #localnwes

13 hrs ago
user_Atish Rathod
Atish Rathod
Jalgaon, Maharashtra•
13 hrs ago

AI के मदद से 2006 का केस सॉल्व हुवा, विडिओ देखे पुरा ए आय #aiartifacial #localnwes

  • user_User5193
    User5193
    Erandol, Jalgaon
    🥳
    4 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचे नागरिकांना आवाहन.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी. आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. “मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.” माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    1
    माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी  यांचे नागरिकांना आवाहन..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी  यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे.
HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी.
आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
“मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.”
माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • लांछनास्पद उल्लेख थांबवा, नाभिक समाजाला सन्मान द्या; आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी.
    1
    लांछनास्पद उल्लेख थांबवा, नाभिक समाजाला सन्मान द्या; आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    1
    धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.
मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    11 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer Bhokardan, Jalna•
    13 hrs ago
  • नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.
    1
    नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    14 hrs ago
  • गलवाडा गावात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सोयगाव (ता.) – सोयगाव तालुक्यातील गलवाडा गावात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून काही घरांच्या पत्र्यांनाही नुकसान झाले. गारपिटीमुळे गहू, हरभरा व इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अचानक आलेल्या या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.
    1
    गलवाडा गावात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सोयगाव (ता.) – सोयगाव तालुक्यातील गलवाडा गावात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून काही घरांच्या पत्र्यांनाही नुकसान झाले. गारपिटीमुळे गहू, हरभरा व इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अचानक आलेल्या या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित कंपनी जालना
    1
    माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित कंपनी जालना
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • खामगांव : दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीचा मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंक वरचा झाकन उघडा नसता तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
    1
    खामगांव : दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीचा मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली  तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंक वरचा झाकन उघडा नसता तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.