Shuru
Apke Nagar Ki App…
नमो शेतकरी हप्ता लवकरच आठवा हप्ता खात्यात लवकरच जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.
SHEGAONlive
नमो शेतकरी हप्ता लवकरच आठवा हप्ता खात्यात लवकरच जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लांछनास्पद उल्लेख थांबवा, नाभिक समाजाला सन्मान द्या; आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी.1
- नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.1
- खामगांव : दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीचा मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंक वरचा झाकन उघडा नसता तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1
- छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित कंपनी जालना1
- 🚨 “शेतकऱ्यांनो थांबा! मोठा हवामान इशारा!” ⚡ पुरुषोत्तम मेतकर यांचा ताजा अंदाज 🌧️ पुढचे 48 तास पावसाचा जोर वाढणार! 🌩️ विजांसह वादळी वारे – नुकसान शक्य! 👨🌾 आत्ताच पिकांची काळजी घ्या, उशीर करू नका!1