गडचिरोलीत जंगली हत्तीचा धुमाकूळ; आठ गावांतील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त जंगली हत्तीचा धुमाकूळ; आठ गावांतील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त हत्तींचा तात्काळ बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा– जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली बिनधास्त न्यूज नेटवर्क गडचिरोली: (दि ५) मौजा चिंचोली, मोहटोला, बेलगाव, रानखेडा, मौशीखांब, मरेगाव चक, मरेगाव, चांभार्डा व खैरी रिठ या गावांच्या शिवारात जंगली हत्तीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे उभी पिके तुडवली गेली असून अनेक शेतांमधील पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेमुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अवकाळी पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या जंगली हत्तीच्या हल्ल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी हत्ती शेतात शिरल्याने नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील नागरिकांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या घटनेची दखल घेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच जंगली हत्तींचा त्वरित बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत , पांडुरंग समर्थ (अध्यक्ष, वन समिती मौशीखांब), बंडुजी लटारे (अध्यक्ष, वन समिती बेलगाव), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य), जगदीश कुणघाडकर, पुंडलिक कोठारे (उपाध्यक्ष, वन समिती बेलगाव), अमृत वासेकर, परसराम कोठारे, शंकरराव भांडेकर, नाजुकराव जुमनाके, मुकुंदा नैताम, बाबुराव चौधरी, बाबुराव हरडे, भक्तदास खेवले, राजेश नानाजी, प्रदीप टेकाम, उमाजी वलादी आदी उपस्थित होते.

- गडचिरोली: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे फक्त 6 नक्षली शिल्लक राहिले आहेत त्यामधील 5 नक्षल छत्तिसगड मधील तर फक्त 1 नक्षली गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागातील शेवटाचा टोकावरील निलनगुडा येथील जयराम गावडे... याचा वडिलांशी झालेली चर्चा... काय म्हणाले जयराम चे वडील बघा ग्राऊंड रिपोर्ट1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नागपूर नगर पंचायत हिंगणा हद्दीतील शिवाजी चौक पुतळ्या जवळील अतिक्रमणाच्या कामात शासकीय कामात अडथळा आणि नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी पत्रकार दलित पत्रकार यांना आईच्या शिवी देत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या दलित पत्रकारांनी फक्त नगरपरिषद हिंगणा मुख्याधिकारी सरनाईक यांना भेटून प्रशासनामध्ये विहीर व अतिक्रमण व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता याबाबत बातम्या घेतल्या आणि प्रशासनाला भेटून याबाबत माहिती दिली यावर विष्णू कोल्हे यांनी संताप व्यक्त करीत शिवाजी चौक हिंगणा येथे लोकांना गोळा करून नगरपंचायत च्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणि काम थांबविले आणि गोंधळ घालत शिवीगाळ केली हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याचा सोशल मीडियावर खूप प्रतिसाद येत आहे. त्या दलित पत्रकाराला हा व्हिडिओ पाहून हिंगणा PI जितेंद्र बोबडे, ACP सतीश गुरव पोलिसांना सूचना देत ई-मेल द्वारे आपली तक्रार सादर केली आहे, आणि संध्याकाळी लेखी FIR करण्याकरिता व ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता पत्रकार आपल्या संघटनेसोबत हिंगणा पोलिसांना दाखल होणार आहे अशी माहिती समोरं देत आहे.1
- Post by Samachar king digital1
- कुही-पोहरा येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे वतीने बाबा जुमदेवजी यांची जयंती साजरी महाप्रसाद वितरणाणे कार्यक्रमाचा समारोप1
- चित्रकूट मऊ के मोहनी के पास ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल एक की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के मोहनी के पास के बीते गुरुवार और शुक्रवार की मध्य रात्रि लगभग 1बजे का जहां ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल हो गया और एक की मौत हो गई मृतक 35 वर्षीय मंगलदास पुत्र इंद्रपाल निवासी छिवलहा थाना मऊ जनपद चित्रकूट के परिजनों ने बताया कि मंगलदास बाइक से अपने साथी 32 वर्षीय रामसंवारे पुत्र मुन्ना के साथ छिवलहा से खंडेहा के चकवा जा रहे थे तभी मोहनी के पास सामने से आ रहे हैं ट्रैक्टर ने उनकी बाइक में टक्कर मार दी जिससे दोनों मौके पर ही गिर गए जिसमें मंगलदास की घटनास्थल पर ही मौत हो गई और राम सवेरे गंभीर रूप से घायल हो गया वहीं घायल राम सवारी की सूचना पर पहुंचे स्थानीय पुलिस ने दोनों को मऊ सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां से मंगलदास को अमृत घोषित कर दिया गया है और राम सवेरे को जिला अस्पताल पेपर किया गया है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शुक्रवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम भी1
- जन सुराज के लाल बाबूजी को जिला अध्यक्ष के पद मिला #viralvideos #viralreels #Muzaffarpur #Aurai #worldbiharnews1
- (ऑर्केस्ट्रा की यादे) राजेश खन्नाचा डमी तर भन्नाटच. असल्या ऑर्केस्ट्रांचे दिवस गेले आता.... "सुनहरी यादें" मेलोडी..मेलोडी.. मेलोडी... मेकर्स..मेकर्स..मेकर्स.. असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा.अगदी इको स्टाईलने. आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची.पडदा उघडला जायचा.विविध वाद्यांवर बसलेले कलाकार द्रुष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो. ड्रमसेट,गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला. भव्य, सुसज्ज साउंड सिस्टिम मधुन बाहेर पडणार्या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा. आणि मग पुढचे दोन तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवुन जायचा.ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन..ओपी..लक्ष्मी प्यारे..कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी.यांच्या गीतांच्या लडी हळुवार उलगडत जायच्या.. प्रेक्षक..खरंतर श्रोते त्यात हरवुन जायचे. मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया.पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच..पण मिमीक्रीदेखील लाजवाब करत. मँन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा. 'चढता सुरज धीरेधीरे ढलता है ढल जाएगा1