logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नागपूर नगर पंचायत हिंगणा हद्दीतील शिवाजी चौक पुतळ्या जवळील अतिक्रमणाच्या कामात शासकीय कामात अडथळा आणि नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी पत्रकार दलित पत्रकार यांना आईच्या शिवी देत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या दलित पत्रकारांनी फक्त नगरपरिषद हिंगणा मुख्याधिकारी सरनाईक यांना भेटून प्रशासनामध्ये विहीर व अतिक्रमण व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता याबाबत बातम्या घेतल्या आणि प्रशासनाला भेटून याबाबत माहिती दिली यावर विष्णू कोल्हे यांनी संताप व्यक्त करीत शिवाजी चौक हिंगणा येथे लोकांना गोळा करून नगरपंचायत च्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणि काम थांबविले आणि गोंधळ घालत शिवीगाळ केली हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याचा सोशल मीडियावर खूप प्रतिसाद येत आहे. त्या दलित पत्रकाराला हा व्हिडिओ पाहून हिंगणा PI जितेंद्र बोबडे, ACP सतीश गुरव पोलिसांना सूचना देत ई-मेल द्वारे आपली तक्रार सादर केली आहे, आणि संध्याकाळी लेखी FIR करण्याकरिता व ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता पत्रकार आपल्या संघटनेसोबत हिंगणा पोलिसांना दाखल होणार आहे अशी माहिती समोरं देत आहे.

2 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नागपूर नगर पंचायत हिंगणा हद्दीतील शिवाजी चौक पुतळ्या जवळील अतिक्रमणाच्या कामात शासकीय कामात अडथळा आणि नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी पत्रकार दलित पत्रकार यांना आईच्या शिवी देत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या दलित पत्रकारांनी फक्त नगरपरिषद हिंगणा मुख्याधिकारी सरनाईक यांना भेटून प्रशासनामध्ये विहीर व अतिक्रमण व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता याबाबत बातम्या घेतल्या आणि प्रशासनाला भेटून याबाबत माहिती दिली यावर विष्णू कोल्हे यांनी संताप व्यक्त करीत शिवाजी चौक हिंगणा येथे लोकांना गोळा करून नगरपंचायत च्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणि काम थांबविले आणि गोंधळ घालत शिवीगाळ केली हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याचा सोशल मीडियावर खूप प्रतिसाद येत आहे. त्या दलित पत्रकाराला हा व्हिडिओ पाहून हिंगणा PI जितेंद्र बोबडे, ACP सतीश गुरव पोलिसांना सूचना देत ई-मेल द्वारे आपली तक्रार सादर केली आहे, आणि संध्याकाळी लेखी FIR करण्याकरिता व ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता पत्रकार आपल्या संघटनेसोबत हिंगणा पोलिसांना दाखल होणार आहे अशी माहिती समोरं देत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल नागपूर नगर पंचायत हिंगणा हद्दीतील शिवाजी चौक पुतळ्या जवळील अतिक्रमणाच्या कामात शासकीय कामात अडथळा आणि नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी पत्रकार दलित पत्रकार यांना आईच्या शिवी देत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या दलित पत्रकारांनी फक्त नगरपरिषद हिंगणा मुख्याधिकारी सरनाईक यांना भेटून प्रशासनामध्ये विहीर व अतिक्रमण व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता याबाबत बातम्या घेतल्या आणि प्रशासनाला भेटून याबाबत माहिती दिली यावर विष्णू कोल्हे यांनी संताप व्यक्त करीत शिवाजी चौक हिंगणा येथे लोकांना गोळा करून नगरपंचायत च्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणि काम थांबविले आणि गोंधळ घालत शिवीगाळ केली हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याचा सोशल मीडियावर खूप प्रतिसाद येत आहे. त्या दलित पत्रकाराला हा व्हिडिओ पाहून हिंगणा PI जितेंद्र बोबडे, ACP सतीश गुरव पोलिसांना सूचना देत ई-मेल द्वारे आपली तक्रार सादर केली आहे, आणि संध्याकाळी लेखी FIR करण्याकरिता व ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता पत्रकार आपल्या संघटनेसोबत हिंगणा पोलिसांना दाखल होणार आहे अशी माहिती समोरं देत आहे.
    1
    नगर सेवक विष्णू कोल्हे यांनी दलित पत्रकार यांना आई शिविची व्हिडिओ व्हायरल
नागपूर नगर पंचायत हिंगणा हद्दीतील शिवाजी चौक पुतळ्या जवळील अतिक्रमणाच्या कामात शासकीय कामात अडथळा आणि नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी पत्रकार दलित पत्रकार यांना आईच्या शिवी देत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
त्या दलित पत्रकारांनी फक्त नगरपरिषद हिंगणा मुख्याधिकारी सरनाईक यांना भेटून प्रशासनामध्ये विहीर व अतिक्रमण व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता याबाबत बातम्या घेतल्या आणि प्रशासनाला भेटून याबाबत माहिती दिली यावर विष्णू कोल्हे यांनी संताप व्यक्त करीत शिवाजी चौक हिंगणा येथे लोकांना गोळा करून नगरपंचायत च्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणि काम थांबविले आणि गोंधळ घालत शिवीगाळ केली हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याचा सोशल मीडियावर खूप प्रतिसाद येत आहे. त्या दलित पत्रकाराला हा व्हिडिओ पाहून हिंगणा PI जितेंद्र बोबडे, ACP सतीश गुरव पोलिसांना सूचना देत ई-मेल द्वारे आपली तक्रार सादर केली आहे, आणि संध्याकाळी लेखी FIR करण्याकरिता व ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता पत्रकार आपल्या संघटनेसोबत हिंगणा पोलिसांना दाखल होणार आहे अशी माहिती समोरं देत आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गडचिरोली: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे फक्त 6 नक्षली शिल्लक राहिले आहेत त्यामधील 5 नक्षल छत्तिसगड मधील तर फक्त 1 नक्षली गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागातील शेवटाचा टोकावरील निलनगुडा येथील जयराम गावडे... याचा वडिलांशी झालेली चर्चा... काय म्हणाले जयराम चे वडील बघा ग्राऊंड रिपोर्ट
    1
    गडचिरोली: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे फक्त 6 नक्षली शिल्लक राहिले आहेत त्यामधील 5 नक्षल छत्तिसगड मधील तर फक्त 1 नक्षली गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागातील शेवटाचा टोकावरील निलनगुडा येथील जयराम गावडे... याचा वडिलांशी झालेली  चर्चा...  काय म्हणाले जयराम चे वडील बघा ग्राऊंड रिपोर्ट
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ नागपूर हादरल सकाळी बाम्ब ची धमकी तर दुपारी अचानक आग लागल्याने व परीसरात वाघ, बिबट्या चे ठसे दिसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० मेगावॉट प्रकल्पात येणाऱ्या स्टाकयार्ड व कुलींग टावर मधील झाडे झुडुपे जळाली. दोन अग्निशमन दलाच्या वतीने लगेच आग आटोक्यात आली.
    1
    प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ नागपूर हादरल सकाळी बाम्ब ची धमकी तर दुपारी अचानक आग लागल्याने व परीसरात वाघ, बिबट्या चे ठसे दिसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० मेगावॉट प्रकल्पात येणाऱ्या स्टाकयार्ड व कुलींग टावर मधील झाडे झुडुपे जळाली. दोन अग्निशमन दलाच्या वतीने लगेच आग आटोक्यात आली.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    12 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात नागपूर :- नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?
    1
    ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात 
नागपूर :- नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.
आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    3 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    1
    नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.