रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण; शहरात उत्साहाचे वातावरण मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मुस्लिम समाजातील नागरिक नव्या पोशाखात सजून ईदच्या नमाजासाठी उत्साहाने बाहेर पडले होते. मोहम्मद पुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक नमाज पठण केले. नमाजदरम्यान सर्वांनी परमेश्वराकडे देशाच्या सुख-समृद्धीसाठी, शांततेसाठी आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देण्यात आल्या. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या पवित्र सणाचा आनंद लुटला. शहरात विविध ठिकाणी गोडधोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली, तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे सुंदर चित्र यावेळी दिसून आले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी ईदगाह परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कडक व चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला. एकूणच, रमजान ईदचा सण शहरात धार्मिक उत्साह, सामाजिक एकात्मता आणि आनंदाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥 *रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण; शहरात उत्साहाचे वातावरण* ***💥* *मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात,* *आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.* *💥 *शहरात विविध ठिकाणी गोडधोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली* , **तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे* *सुंदर चित्र यावेळी दिसून आले.* *दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी ईदगाह परिसरासह शहरातील* *महत्त्वाच्या ठिकाणी कडक व चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला* . ✍️*CT इंडियन साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*

- धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by Amravati News Update1
- Post by Labour addaa.1
- दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.1
- औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया! #aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Amravati News Update1