Shuru
Apke Nagar Ki App…
भिवापूर (प्रतिनिधी ) धामणगाव विद्यामंदीर येथे शनिवारला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठया घराचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांची प्रतिक्रिया
राजु जांभुळे
भिवापूर (प्रतिनिधी ) धामणगाव विद्यामंदीर येथे शनिवारला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठया घराचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांची प्रतिक्रिया
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भिवापूर (प्रतिनिधी ) धामणगाव विद्यामंदीर येथे शनिवारला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठया घराचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांची प्रतिक्रिया1
- न्यू मून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्डात घवघवीत यश1
- Post by Samachar king digital1
- "मैट्रिक फेल होने का गम या कुछ और? बिलासपुर में छात्रा की मौ/त से मचा कोहराम, माता-पिता का रो-रोकर बुरा हाल।"1
- गोंदिया: न्यू मून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्डात घवघवीत यश1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.1