Shuru
Apke Nagar Ki App…
ऑ औ ऑ ऊऊऊ वू औ ऑ औ ऑ ऊऊ औ ऑ औ ऑ औ ऑ ओऊ औ वू ऑ औ ऑ ओ ओऊ औ ऑ वू औ ऑ औ ओऊ ऑ औ 💀💀
Sugdeo B Sonune
ऑ औ ऑ ऊऊऊ वू औ ऑ औ ऑ ऊऊ औ ऑ औ ऑ औ ऑ ओऊ औ वू ऑ औ ऑ ओ ओऊ औ ऑ वू औ ऑ औ ओऊ ऑ औ 💀💀
More news from Buldhana and nearby areas
- बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी ... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत बुलढाणा येथील बसस्थानकाची चौथ्यांदा व अंतिम पाहणी पुणे येथील विशेष पथकाने केली... या पाहणीमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.. पथकाने बसस्थानक परिसरातील एकूण स्वच्छता, पुरुष व महिला शौचालयांची स्थिती, बगीचा व हिरवळ यांची निगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच बसफेऱ्यांची माहिती देणारे फलक यांची तपशीलवार तपासणी केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली... या पाहणी पथकामध्ये पुणे येथील दोन महिला अधिकारी, एक पत्रकार तसेच प्रवासी संघटनेचा एक सदस्य अशा चार जणांचा समावेश होता. त्यांनी पाहणीदरम्यान काही आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्या अंमलात आणण्याबाबतही निर्देश दिले आहेत... यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अंतिम टप्प्यातील ही पाहणी असल्यामुळे आता या अहवालाच्या आधारे बसस्थानकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बुलडाणा आगारा कडून देण्यात आली आहे..1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.1
- विशेष पथकाने सहा लाख रुपये किमतीच्या गांजा सह आरोपीला अटक केली असून सदरील आरोपी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथला असून सदरील व्यक्ती गांजाची विक्री कुठे करत होता याचा शोध विशेष पथक छत्रपती संभाजी नगर हे करत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे1
- युद्ध सुरू झाल्यानंतर कंडोमची मागणी अचानक वाढण्यामागे केवळ लैंगिक आरोग्य कारणीभूत नसून लष्करी गरजाही मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे समोर आले आहे. रणभूमीवर सैनिक कंडोमचा वापर रायफलच्या नळीचे संरक्षण, महत्त्वाच्या वस्तू पाण्यापासून सुरक्षित ठेवणे, तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत करतात. 1971 च्या भारत-पाक युद्धातही नौदलाने स्फोटक उपकरणे वॉटरप्रूफ करण्यासाठी कंडोमचा वापर केल्याचे उदाहरण आहे. हलके, लवचिक आणि जलरोधक असल्याने कंडोम सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त साधन ठरते. त्यामुळे युद्धकाळात त्याची मागणी आणि किमती वाढताना दिसतात.1
- पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.1
- जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- अशोक खरात के ऑफिस से मिला 20 फीट लंबा सांप, रिमोट से होता था कंट्रोल महाराष्ट्र के नासिक में खुद को 'गॉडमैन' बताने वाले अशोक खरात के मामले में चौंकाने वाला खुलासा हुआ है. उसके ऑफिस से 20 फीट लंबा रिमोट कंट्रोल से चलने वाला सांप बरामद किया गया है, जिसका इस्तेमाल वह लोगों को अपनी कथित अलौकिक शक्तियों का विश्वास दिलाने के लिए करता था. इस खुलासे के बाद मामले ने और गंभीर रूप ले लिया है. दुष्कर्म के आरोपों में घिरे अशोक खरात को कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है. सत्र न्यायाधीश बी. एन. इचपुरानी की अदालत ने उसे 14 अप्रैल तक जेल में रखने का आदेश दिया है. फिलहाल उसे नासिक रोड सेंट्रल जेल में रखा जाएगा.1