logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आरके मामा गरीबांचा भिकारी करतोय प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण प्रशासन सुस्त..... उपोषणाने प्रश्न सुटतील काय?...... एकही अधिकारी न्याय देत नाही आर के मामा प्रशासनावर करताय आरोप ......... न्याय द्या...... आर्त साद

2 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago

आरके मामा गरीबांचा भिकारी करतोय प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण प्रशासन सुस्त..... उपोषणाने प्रश्न सुटतील काय?...... एकही अधिकारी न्याय देत नाही आर के मामा प्रशासनावर करताय आरोप ......... न्याय द्या...... आर्त साद

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आरके मामा गरीबांचा भिकारी करतोय प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण प्रशासन सुस्त..... उपोषणाने प्रश्न सुटतील काय?...... एकही अधिकारी न्याय देत नाही आर के मामा प्रशासनावर करताय आरोप ......... न्याय द्या...... आर्त साद
    1
    आरके मामा गरीबांचा भिकारी करतोय प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण
प्रशासन सुस्त..... उपोषणाने प्रश्न सुटतील काय?...... एकही अधिकारी न्याय देत नाही आर के मामा प्रशासनावर करताय आरोप
......... न्याय द्या...... आर्त साद
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ​मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. ​घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ​येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
​मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
​घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    2
    वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नालंदा में चीरहरण, बिहार शर्मसार! Manish Kasyap पहुंचे पीड़िता के गांव... गेट बंद, मुंह बंद!
    1
    नालंदा में चीरहरण, बिहार शर्मसार! Manish Kasyap पहुंचे पीड़िता के गांव... गेट बंद, मुंह बंद!
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी धुळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    1
    महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी धुळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण
    1
    दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण
    user_कृषी संजिवनी NEWS Today
    कृषी संजिवनी NEWS Today
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    1
    Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात २ एप्रिल रोजी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ​मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे द्राक्ष, गहू, कांदा आणि मका यांसारखी पिके भुईसपाट झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. "प्रशासनाने कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि अहवाल शासनास सादर करावा," अशा सूचना त्यांनी दिल्या. ​बातम्यातील ठळक मुद्दे: ​नुकसानग्रस्त पिके: द्राक्षबागा, काढणीस आलेला गहू, कांदा आणि मका. ​प्रशासनास इशारा: कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही; मदत प्रक्रिया गतीने राबवावी. ​शेतकऱ्यांना आवाहन: नुकसानीची माहिती स्थानिक प्रशासनाला देऊन पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. ​शासकीय निकषांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री भुजबळ यांनी दिली आहे. स्थानिक यंत्रणेने प्राथमिक सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात २ एप्रिल रोजी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
​मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे द्राक्ष, गहू, कांदा आणि मका यांसारखी पिके भुईसपाट झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. "प्रशासनाने कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि अहवाल शासनास सादर करावा," अशा सूचना त्यांनी दिल्या.
​बातम्यातील ठळक मुद्दे:
​नुकसानग्रस्त पिके: द्राक्षबागा, काढणीस आलेला गहू, कांदा आणि मका.
​प्रशासनास इशारा: कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही; मदत प्रक्रिया गतीने राबवावी.
​शेतकऱ्यांना आवाहन: नुकसानीची माहिती स्थानिक प्रशासनाला देऊन पंचनाम्यासाठी सहकार्य करावे.
​शासकीय निकषांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री भुजबळ यांनी दिली आहे. स्थानिक यंत्रणेने प्राथमिक सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.